Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर भावाने केला बलात्कार; कोथरूडमधील घटनेने खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 29 November 2023, 18:55

कोथरूड, (पुणे) : लहान भाऊ त्रास देत असल्याची तक्रार मोठ्या भावाकडे घेऊन गेलेल्या अल्पवयीन मुलीवर भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. याप्रकरणी १५ वर्षीय पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून दोन भावांवर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किशोर परमेश्वर केदार (वय २३) आणि नकुल परमेश्वर केदार (वय २१, रा. हॅप्पी कॉलनी, लेन नं. ३, विनायक मित्र मंडळाजवळ, गोसावी वस्ती, कोथरूड) अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय तरुणी कोथरूड परिसरात राहते. ती दररोज क्लासला ये-जा करते. त्यावेळी क्लासच्या जवळ राहणारा नकुल केदार हा तिची वारंवार छेड काढून तिला त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून पीडिता तिचा मोठा भाऊ किशोर केदार याच्याकडे तक्रार करण्यास गेली. त्यावेळी किशोर केदार याने तिला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला आणि धमकी दिली.

 

तसेच ‘जेव्हा बोलावेल तेव्हा लगेच यायचे, नाही आलीस तर तुझे काय करायचे ते बघतो. तुम्ही कोणीच माझे काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देखील दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख या करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26
Next Post
Haveli deputy superintendent of land office work not according to law pune

प्रांतचे अधिकार तलाठी, सर्कलने घेतले हातात, प्रोटोकॉलच्या नावाखाली रद्द झालेले फेरफार पुन्हा मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.