Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Otur Crime : ओतूरमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल पाच तोळे सोने हाच चलाखीने लांबवले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 15:30

Otur Crime : पुणे (ओतूर) : पोलीस असल्याची बतावणी करून तब्बल पाच तोळे लांबवल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील ओतूर येथून समोर आला आहे. आम्ही पोलीस आहोत, एव्हढे सोने अंगावर घालून कशाला फिरता? सर्व सोने काढून खिशात ठेवा, अशी बतावणी करत दोघा भामट्यांनी वृद्धाकडून ३ सोन्याच्या अंगठ्या व १ सोनसाखळी असे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रुमालात ठेवण्याचे नाटक केले व नंतर हात चलाखीने सोने घेत पसार झाले.

जुन्या बसस्थानकासमोर घडला प्रकार

ओतूर येथील जुन्या बसस्थानक परिसरातील राधाकृष्ण किराणा दुकानासमोर सोमवारी (ता. २२) सकाळी हा प्रकार घडला आहे. (Pretending to be the police in Otur, as many as five tolas of gold were cleverly stolen)

याप्रकरणी बबन विठ्ठल नलावडे (वय ६०, रा. धोलवड भवानीनगर, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Otur Crime) त्यावरून या भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर येथील जुन्या बसस्थानक परिसरातील राधाकृष्ण किराणा दुकानासमोर नलावडे यांच्याकडे दोन भामटे आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत आम्ही पोलीस आहोत, एव्हढे सोने अंगावर घालून कशाला फिरता? सर्व सोने काढून खिशात ठेवा, अशी बतावणी केली व वृद्धाकडून ३ सोन्याच्या अंगठ्या व १ सोनसाखळी असे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रुमालात ठेवण्याचे नाटक केले. (Otur Crime)  त्यानंर हात चलाखी करत सोने घेतले व पसार झाले. दरम्यान नलावडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Kondhva Crime : कोंढव्यात पत्नीची चेकवर बनावट सही करून पावणेसहा लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिक येथील जिल्हा हिवताप अधिकारी महिलेस लाच घेताना रंगेहाथ पकडले

Lonavala Crime : लोणावळ्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 3 September 2026, 13:36

इंदापुरात मराठा समाजाचं रास्ता रोको! पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 13:23

हिंजवडीसह 7 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thursday, 3 September 2026, 13:18

FDA अधिकारी असल्याचा बनाव; कोल्हापुरात खंडणीचा डाव उघड! हॉटेल आणि नाश्ता सेंटर चालकांकाढून पैसे उकळणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 3 September 2026, 13:15

DJ ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण

Thursday, 3 September 2026, 12:45

पुण्यातून तरुणाच अपहरण; समृद्धी महामार्गावर 3 किमी थरारक पाठलाग, एका तरुणीसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 3 September 2026, 11:43
Next Post

Khadki Crime : आता तर हद्दच झाली राव ! पुण्यात चप्पलाच केल्या लंपास ; खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp