Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर फाटा येथे रेल्वेखाली उडी मारून एकाची आत्महत्या; लोणी काळभोर पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आव्हान 

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 26 April 2025, 16:16

लोणी काळभोर, (पुणे): दौंड-पुणे लोहमार्गावरील थेऊर फाटा परीसरात एका अज्ञात व्यक्तीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. 26) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. रेल्वेच्या खाली उडी घेतल्याने त्याचे शरीराचे दोन भाग झाले. सदर व्यक्तीचा चेहरा विद्रूप झाला असून लोणी काळभोर पोलिसांना ओळख पटविण्यात मोठी अडचण येत असल्याची माहिती मिळाली आहे.

सदर व्यक्तीचे वय 40 ते 45 असून त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकले नाही. कारणामुळे आत्महत्या केली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रेल्वेखाली एकाने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेश करे व पोलीस शिपाई खराडे, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव अद्याप समजू शकले नसून या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आत्महत्याग्रस्त व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ थेट 90 मिनिटांवर! नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा मेगा प्लॅन तयार; बेंगळुरूचा प्रवासही होणार सुपरफास्ट!पुणे :

Sunday, 22 November 2026, 10:02

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! राजस्थानच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Sunday, 22 November 2026, 9:04

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33

पुण्यात भाजपला खिंडार! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार?

Sunday, 22 November 2026, 8:05

स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत पीडितेला अश्रू अनावर! न्यायालयातील कामकाज तहकूब; कोर्टात नेमकं काय घडलं?

Sunday, 22 November 2026, 7:48

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30
Next Post
Man arrested in attempt to murder case Pune

शिक्रापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जुगारी फरार; कोरेगाव भीमा येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp