Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता थेट परदेशात पाठवा दिवाळी फराळ; पोस्ट कार्यालयाची विशेष सेवा…

गणेश सूळby गणेश सूळ
Wednesday, 9 October 2024, 15:52

पुणे : दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला आहे. देशभरातच नाही तर जगभरात हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जात असतो.  दिवाळी म्हटलं की गोडधोड पदार्थ, फराळाची मजा काही औरच असते. सर्वांच्या घरात या पदार्थांचा सुहास दरवळत असतो. अशावेळी परदेशात असलेल्या आपल्या भारतीय नागरिकांना फराळाची प्रामुख्याने आठवण होत असते. अशा नागरिकांना पोस्ट विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली असून, जगाच्या पाठीवर पुणे शहर पोस्ट कार्यालयातून फराळ पाठवता येणार आहे.

नातेवाईकांना लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या यांची चव थेट विदेशात चाखता येणार आहे. पुणे क्षेत्रातील बरेचसे उच्चशिक्षित तरुण-तरुणी जगातील विविध देशांत कार्यरत असून त्यांच्यापर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. याचे उत्तर मात्र पुणे डाक विभागाने शोधून काढले आहे. पुणे डाक विभागाने यासाठी एक सुविधा पुणे शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सहज आता विदेशातही फराळ पाठवता येणार आहे.

माफक दरात सुविधा..

काही खास पोस्ट ऑफिसेसमध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काऊंटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून, या सेवांचे दर खासगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत. सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनियता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत.

पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध सेवा खालीलप्रमाणे..

  • चिंचवड ईस्ट पोस्ट ऑफिस
  • येरवडा पोस्ट ऑफिस
  • पुणे हेड पोस्ट ऑफिस
  • मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस
  • चिंचवडगाव पोस्ट ऑफिस
  • आयटी पार्क हिंजवडी पोस्ट ऑफिस
  • हडपसर पोस्ट ऑफिस
  • एन आय बी एम पोस्ट ऑफिस
  • पिंपरी पीएफ पोस्ट ऑफिस
  • औंध कॅम्प पोस्ट ऑफिस
  • पी सी एन टी पोस्ट ऑफिस

भारतीय डाक विभाग नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहिला आहे आणि असतो. डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय मेल सेवांचे दर इतर खासगी सेवांपेक्षा कमी आहेत. जगभरातील आपल्या प्रियजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी डाक विभागाच्या सेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

बाल विकास मंदिर येथे विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा सन्मान...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp