Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाही सुधारणार..! जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून थेट पोलिसांवरच हल्ला ; किरकटवाडी येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 February 2023, 15:24

हवेली, (पुणे) : खडकवासला- किरकटवाडी शिव रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रमात जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने थेट पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडली आहे.

वैभव इक्कर (वय – २२, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे त्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या गुन्हेगाराला भर रस्त्यावर चांगलीच अद्दल घडवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला- किरकटवाडी शिव रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रम सुरू होता. हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास प्रधान आणि पोलीस नाईक राजेंद्र मुंढे हे त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते.

 

शांततेत कार्यक्रम सुरू असताना अचानक सराईत गुन्हेगार वैभव इक्कर हा शिवनगर गल्ली नंबर सहा मधून जोरात मोटारसायकल वाजवत आला. मुख्य रस्त्यावर उभा राहून तो जोरजोरात रेस करु लागल्याने प्रधान आणि मुंढे या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी इक्कर याने रस्त्यावरच गाडी टाकून दिली आणि, ‘मला ओळखलं का, वैभव इक्कर नाव हे आपलं, त्या नम साहेबाला विचार वैभव इक्कर कसा हे. माझी गाडी आहे मी काही पण करणार… इथंच पेटवून देणार’ असे म्हणत पोलीसांना शिवीगाळ करत गोंधळ घालू लागला.पोलीस कर्मचारी प्रधान आणि मुंढे यांनी अगोदर त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पोलीसांवरच हात उचलू लागला.

दरम्यान, संतापलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर त्याची भर रस्त्यावर चांगलीच धुलाई केली. हा सर्व प्रकार अचानक घडल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याबाबत सराईत गुन्हेगार वैभव इक्कर याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

क्षुल्लक कारणावरून तरुणाला नग्न करून बेदम मारहाण ; घटनेचा व्हिडिओ देखील काढला, महिलेसह ६ जणांवर गुन्हा दाखल, केशवनगर परिसरातील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.