Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nilesh Ghaywal : “राजकारण्यांनी निलेशचा वापर केला…”; निलेश घायवळच्या आईचे आरोप

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 10 October 2025, 16:43

पुणे : पुण्यातील गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ हा परदेशात पळून गेल्याची माहिती आहे. त्याने खोटा व्हिसा तयार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस त्याला अटक करण्यासाठी सगळीकडून प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान, निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना शस्त्र परवाना कसा मिळाला असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घायवळ कुटुंबातील दोन्ही करते पुरुष अडचणीत सापडल्यानंतर त्यांचे आई-वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले असून, धक्कादायक आरोप केले आहेत.

निलेश घायवळच्या आईचे आरोप काय?

निलेश घायवळच्या आई कुसुम घायवळ म्हणाल्या, “राजकीय विरोधक दोन्ही भावांना जगू देत नाहीत. निलेशभाऊ लंडनला गेले तेव्हा मी स्वतः त्यांना वाटी लावलं. खोटा व्हिसा असता तर विमानात चढू दिलं असतं का? त्याच्यावरील सर्व केस रद्द झाल्या आहेत, मग आता पुन्हा गुन्हा दाखल का? त्याने पिस्तूलचा धाक दाखवून १२ फ्लॅट घेतले म्हणतात घेतले म्हणतात. पण हे करत असताना लोक झोपले होते का? पोलिस घरी येतात आणि काहीही बोलतात. सारखे म्हणतात निलेश पळून गेला. पोलीस खोटं बोलतात. माझं कॅन्सरचं ऑपरेशन झालं, आठ दिवस झाले आम्हाला काहीच समजत नाही. माझी मुलं सुधरत होती. निलेशला राजकारणाचं वेड होतं, तर सचिन गेली ३५ वर्ष शिक्षक आहे. मी त्यांची आई आहे, मी खोटं का बोलेन? सर्वजण त्याला फसवत आहेत.

 

त्या पुढे म्हणाल्या, “मित्रांच्या संगतीमुळे निलेश थोडा गुन्हेगारीकडे वळला होता, पण त्यातून बाहेर पडला. सगळं नीट सुरू होतं. सोनेगावातून दोघांपैकी एकाला निवडणूक लढवायची होती. लोक त्याला गुंड म्हणतात, पण त्याच्या कपाळावर काय ‘गुंड’ लिहिलं आहे का? माझं लेकरू गुंड नाही, तुम्हीच त्याला गुंड बनवलंत.”

जर निलेशने खोटा व्हिसा काढला असता, तर तो परदेशात कसा गेला असता?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत “राजकारण्यांनी निलेशचा वापर केला,” असा आरोप केला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही भावांना निवडणूक लढवायची होती. त्यामुळे त्यांना खच्ची करण्याचा विरोधकांचा कट असल्याचं घायवळ कुटुंबाचं म्हणणं आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Pune Crime: 'I love you very much, I will give you a gold ring', a tutor committed an indecent act with a student in Pune

Pune Crime: 'तू मला खूप आवडते, मी तुला सोन्याची रिंग देईल' पुण्यात शिकवणी चालकाचं विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.