Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nilesh Ghaywal : कुख्यात आरोपी निलेश घायवळला देश सोडून पळून जाण्यात चंद्रकांत पाटलांची अप्रत्यक्ष साथ? रविंद्र धंगेकरांनी प्रसिद्ध केले फोटो

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 8 October 2025, 16:24

पुणे : शहरात आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु असताना गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) कारवाईच्या भीतीने देश सोडून पळून गेल्यानंतर एका गुन्हेगाराला पासपोर्ट कसा मिळतो? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निलेश घायवळ हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्या व्यक्तीचे मोबाईल आणि नंबर चेक केले तर ती व्यक्ती किती वेळा घायवळ सोबत बोलली आणि त्याने किती वेळा चंद्रकांत पाटील यांना निरोप दिला याची सविस्तर माहिती मिळेल, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता.

या आरोपांनंतर माध्यमांनी चंद्रकांतदादांना याबाबत प्रश्न विचारले असता “I AM SORRY” म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं होतं. यानंतर अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच आता रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा घायवळ प्रकरणावर प्रतिक्रिया देत खळबळजन पुरावे सादर केले आहेत.

पत्रकार परिषदेत धंगेकर म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील सध्या आत्मचिंतन करत असतील. आत्मचिंतन केल्यानंतर ते घायवळ प्रकरणावर बोलतील. निलेश घायवळ हा समीर पाटील याच्या संपर्कात होता. समीर पाटील मोक्यातला गुन्ह्याचा आरोपी आहे. पुढं धंगेकर यांनी समीर पाटील यांचा निलेश घायवळ यांच्यासोबतचा फोटो माध्यमांना दाखवला आहे. यानंतर हा समीर कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

समीर पाटील उर्फ मिनी चंद्रकांतदादा…
हा घ्या पुरावा…!
ही नेमकी कुठली सुसंस्कृत बिजनेस मिटिंग आहे..?

गुन्हेगारी – दहशत – कोयता गॅंग – अवैध धंदे – बिझनेस डिल्स – समीर पाटील आणि आदरणीय चंद्रकांतदादा
हे सगळं एकत्र समीकरण आहे. pic.twitter.com/RT1NTnXbkL

— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 8, 2025

समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील व्यक्ती असून, त्याच्यावर गुन्हेगारी संबंध आणि पोलिसांवर दबाव टाकण्याचे आरोप आहेत. तसेच, समीर पाटील चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा आहे. दादाकडून गुन्हेगारी क्षेत्रात काही लोकांना मदत करणारा, पोलिसांना त्रास देणारा आहे, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. कोथरूडमधील गुन्हेगारी, निलेश घायवळ प्रकरणी, पासपोर्टची छेडछाड, सरकारी कागदांमध्ये छेडछाड करण्याचं काम समीर पाटील करतो, असंही धंगेकरांनी म्हंटल आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

Loni Kalbhor News: लोणी स्टेशन परिसरात महाविद्यालयीन तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न; लिप्टमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी दिला चांगला चोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp