Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप यादव तर उपसरपंच पदी मोहन सरके बिनविरोध…

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 15 September 2025, 17:07
Nhaware Gram Panchayat Sarpanch: Sandeep Yadav elected as Sarpanch of Nhaware Gram Panchayat and Mohan Sarke as Deputy Sarpanch unopposed...

(फोटो-पुणे प्राईम न्यूज)

न्हावरे: शिरूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या न्हावरे (Nhaware Gram Panchayat Sarpanch) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप गंगाधर यादव तर उपसरपंचपदी मोहन निवृत्ती सरके यांची सोमवारी (ता.15) दुपारी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

सुमारे महिनाभरापूर्वी तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर आज (ता.15) ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत नव्या सरपंच-उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली.

सरपंच पदासाठी संदीप यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. तर उपसरपंच पदासाठी मोहन सरके व समीर कोरेकर यांनी एकमेकांविरोधात उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे मतदानाची शक्यता निर्माण झाली. मात्र, अखेर समीर कोरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मोहन सरके यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.डी.कांबळे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कर्पे यांनी काम पाहिले.

दरम्यान, सरपंच आणि उपसरपंच निवडीमुळे न्हावरे ग्रामपंचायतीतील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होणार असून, आगामी काळात गावातील विकासाच्या निर्णयांवर याचा ठसा  उमटणार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

Sangli Tragedy : रुग्णालयातून पळून आलेल्या तरुणाचा रेल्वे रूळावर आढळला मृतदेह; अमन सोबत नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp