Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sangli Tragedy : रुग्णालयातून पळून आलेल्या तरुणाचा रेल्वे रूळावर आढळला मृतदेह; अमन सोबत नेमकं काय घडलं?

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 15 September 2025, 17:17

सांगली : सांगलीतून (Sangli) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माधवनगर परिसरात रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने (Sangli Tragedy) खळबळ उडाली आहे. अमन दीपक आवळे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन आवळे हा काही दिवसांपासून आजारी होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी तो रुग्णालयातून पळून घरी आला होता. रविवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर तसेच आई-वडिलांशी गप्पा मारल्यानंतर सोमवारी सकाळी तो दुचाकीवरून घराबाहेर पडला.

त्यानंतर काही तासांनंतरचं त्याचा मृतदेह माधवनगर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळावर आढळून आला. रेल्वेचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण झाले. मात्र, पोलिसांना त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डच्या झेरॉक्सवरून त्याची ओळख पटवली.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या गटनेची नोंद पोलिसांनी केली असून, अमनची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अमनच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर एकदम हसत-खेळत होता. त्यामुळे तो आत्महत्या सारखे पाऊल उचलणार नाही असं त्याच्या कुटूंबीयांकडून सांगण्यात येत आहे. कुटुंबियांनी दिलेल्या जवाबानंतर अमन सोबत नेमकं काय घडलं असेल? याचा तपास आता पोलीस घेत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आज शनिवारी 5 राशींचे नशीब चमकणार? कोणाला मिळणार लाभ, तर कोणाच्या पदरी पडणार आनंदाची बातमी; वाचा आजचे राशिभविष्य

Saturday, 21 November 2026, 7:37

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54
Next Post
Ahilyanagar-Beed-Parli’ Railway: 150 crores distributed for railway project; Beedkars given Marathwada Mukti Sangram Day gift from Guardian Minister Ajit Pawar

MP Balasaheb Salunke: दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; स्मारकासाठी आमदार फंडातून लाखोंचा निधी जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp