Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News: मित्रांना गॅलरीतून आवाज देत होता अचानक हात सटकला अन् थेट खाली, घटनेने परिसरात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 9:49

Nashik News: नाशिक: नाशिक (Nashik) शहरात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक अल्पवयीन मुलगा घराच्या गॅलरीतून थेट खाली पडतो.  या घटनेत पीडित मुलगा गंभीर जखमी झाला. हा प्रसंग घराच्या समोर लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

हेही वाचा- बिल्डरांची मनमानी थांबणार! महारेराचे नवे नियम जाहीर; नियमांचे पालन न केल्यास बिल्डरला थेट दणका

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील गंगापूर रोड परिसरात घडली. सुमिप पॅलेस नावाच्या इमारतीत पीडित मुलगा आपल्या आई बाबासोबत राहत आहे. श्रीराज अमोल शिंदे (वय ३ वर्ष) असं पीडितेचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या श्रीराजला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नेमकं काय घडलं

श्रीराज संध्याकाळी घरात खेळत होता. अचानक तो गॅलेरीत आला आणि आपल्या मित्रांना आवाज देत होता. गॅलेरीतून डोकावत असताना अचानक त्याचा हात घसरला आणि त्याचा तोल गेला. श्रीराज थेट पहिल्या मजल्यावरून खाली पडला. ता घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली. श्रीराजाने आरडाओरड केल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. जखमी श्रीराजला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Big news..! Life-threatening attack on Sharad Pawar's leader; condition critical, political turmoil

मोठी बातमी..! शरद पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती गंभीर, राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.