Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शहरच्या भाजप अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीसपदी मुबारक शेख यांची नियुक्ती

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 22 November 2023, 14:30

पुणे : भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी मुबारक शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्वती विधानसभा मतदार संघात पन्ना प्रमुख ते बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख अशा अनेक पदावर त्यांनी काम केले असून हा अनुभव पाहता ही निवड करण्यात आली. भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.

कौसरबाग कोंढवा येथील सिटी हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मा. आ. योगेश टिळेकर, प्रवक्ता अलीभाई दारूवाला व अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनियुक्त सरचिटणीस मुबारक शेख यांनी आगामी काळात धीरजजी घाटे, मा. आ. माधुरीताई मिसाळ, दीपक उर्फ बाबाशेठ मिसाळ पर्वती मतदारसंघ अध्यक्ष प्रशांत दिवेकर ,भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा पुणे शहर अध्यक्ष इम्तियाजभाई मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने दिल्ली जबाबदारी पूर्ण निष्ठेने व जबाबदारीने पार पाडू असे नमूद केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21
Next Post

तुळशी विवाहानंतर सनई-चौघडे वाजणार! यंदा कर्तव्य असेल, तर शुभ मुहूर्त जाणून घ्या, एका क्लिकवर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp