Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Msedcl News : फुरसुंगी येथील एका बड्या गृहप्रकल्पातून २२ केव्हीची विद्युत केबल उघड्यावरुन गेल्याने नागरिकांच्या जीवाला धोका ; महावितरण आणि बिल्डरमध्ये काम करण्यावरून गेल्या ६ महिन्यांपासून सुरु आहे वाद…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 12:58

विशाल कदम

लोणी काळभोर : Msedcl News – फुरसुंगी (ता. हवेली) येथील एका बड्या गृहप्रकल्पातून महावितरणने तब्बल २२ केव्हीची केबल उघड्यावरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Msedcl News) महावितरण आणि बिल्डरमध्ये विद्युत पुरवठ्याचे काम कोणी करायचे यावरून तब्बल ६ महिन्यांपासून वाद सुरु आहे.  (Msedcl News) मात्र या दोघांच्या वादात १ हजारहून अधिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  (Msedcl News)  या प्रकारामुळे महावितरण आणि बिल्डरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर भविष्यात येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  (Msedcl News)

फुरसुंगी येथील ”ग्रीन हाइव्ह प्लस” या गृहप्रकल्पातील घटना

फुरसुंगी येथील हरपळे वस्तीत ”ग्रीन हाइव्ह प्लस” या नावाने एक मोठा गृहप्रकल्पात आहे. या गृहप्रकल्पातील २ इमारतीत १ हजाराहून अधिक नागरिक राहतात. या इमारतीतून जमिनीखालून केबल (विद्युत वाहिनी) गेली होती. मात्र काही कालावधीनंतर या गृहप्रकल्पातील केबल बस्ट झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात इतर ठिकाणाहून कनेक्शन देऊन पुन्हा विद्युत पुरवढा सुरळीत केला.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

महावितरणाने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केबल उघड्यावरून नेली होती. त्यावेळी महावितरणचे अधिकारी आणि बिल्डरला यांच्यात केबल टाकण्यावरुन वाद झाला होता. सोसायटीतील जागेतून केबल बिल्डरने जमीनीतून टाकून द्यावी. अशी भूमिका महावितरणाने मांडली होती. तर बिल्डरने हे काम तुम्हीच करा. असा अट्टाहास धरला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून केबल उघड्यावर आहे. अशी माहिती सोसायटीतील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात केबल बस्ट अथवा शाॅर्ट सर्किट झाले तर मोठा अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी बिल्डर आणि महावितरणच्या लोणी काळभोर व फुरसुंगी येथील अधिकाऱ्यांकडे केबल जमिनीखालून नेण्यात यावी. यासाठी नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. नागरिकांनी यासंदर्भात महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना झाली नाही. एखादी मोठी दुर्घटना घडली तरच महावितरण आणि बिल्डरला जाग येणार आहे का ? असा संतापजनक सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, एकीकडे महावितरण प्रशासन वाढीव वीज बिल आकारून सर्वसामान्य नागरिकांना झटका देत आहे. तर दुसरीकडे सुविधांच्या बाबतीत मात्र,  महावितरण अधिकारी व बिल्डर ढिसाळ करभार करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. तर या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. महावितरण व बिल्डरने वेळीच यावर योग्य ती उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

MSEDCL : महावितरणचा वीज ग्राहकांना ”शॉक” ; घरगुती वीजदरात तब्बल १० टक्के दरवाढ…!

Shirur News : डोईवरच्या कर्जाने बळीराजा धास्तावला; पतसंस्था, बँक, महावितरण, सोसायट्यांची कर्जवसूली पथकाची भरारी…!

राजगुरुनगर येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता २ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Pune Crime | संतापजनक ! दिघी येथे लष्करात स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याने चिमुकलीवर केला अत्याचार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.