Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | संतापजनक ! दिघी येथे लष्करात स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याने चिमुकलीवर केला अत्याचार…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 13:19

Pune Crime | पुणे : लष्करात असलेल्या एका स्वयंपाकीने सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लष्करात स्वयंपाकी असलेल्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे लष्करात संताप व्यक्त केला जात आहे.

विनोदकुमार दिनेश सिंग (रा. दिघी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित बालिकेच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. सात वर्षांची बालिका वसाहतीतील उद्यानात खेळत होती. त्या वेळी सिंगने बालिकेला आमिष दाखवून उद्यानातील झुडपात नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केले. घाबरलेल्या बालिकेने या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानंतर तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

 

पोलिसांनी सिंगला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Msedcl News : फुरसुंगी येथील एका बड्या गृहप्रकल्पातून २२ केव्हीची विद्युत केबल उघड्यावरुन गेल्याने नागरिकांच्या जीवाला धोका ; महावितरण आणि बिल्डरमध्ये काम करण्यावरून गेल्या ६ महिन्यांपासून सुरु आहे वाद

 

Pune News : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून तयार केली ५ हजार किलो मिसळ

 

Pimpri Crime : सराईत चोरट्यांकडून २२ लाखांच्या ४३ दुचाकी जप्त ; वाकड पोलिसांची कामगिरी..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

Pune : निसर्गातील सर्पांना वाचवित प्रबोधन करणारा अवलिया सर्पमित्र...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.