Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“किती बी येवू दे समोर, त्यांना एकटा बास”, शरद पवारांच्या कॉलर उडवलेल्या फोटोसोबत हार्ट इमोजी, सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 1 April 2024, 13:18
Supriya Sule criticized ajit pawar and sunetra pawar in Pune

पुणे: देशासह महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. महाराष्ट्रात तर प्रचार टिपेला पोहोचला असून महायुती आणि महाविकास आघडीमध्ये जोरदार घमासान होत आहे. दोन्ही बाजूंचे नेते नेते एकमेकांवर एकमेकांवर तातून पडत आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना डिवचलं आहे. खासदार शरद पवार यांचा एक फोटो टाकून कितीही येऊ देत, पण आमचा एकटा बॉस नेता पुरेसा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या दृष्टींनी अनेक अर्थांनी वेगळी आणि महत्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महत्वाचे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटले आहेत. त्यामुळे महत्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. या निवडणुकीत अनेक जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमधील गटांतच थेट लढत होणार आहेत. प्रचारादरम्यान पूर्वी एकाच पक्षात असलेले नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहेत. यामध्ये खासदार शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यादेखील मागे नाहीत. त्यांनी शरद पवार यांचे दोन फोटो एकत्र करून विरोधकांना डिवचलं आहे. काहीही झालं तरी फक्त आमचे शरद पवार विरोधकांना पुरेसे आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसच्या माध्यमातून सांगितले आहे.

सुळे यांच्या स्टेटसमध्ये नेमकं काय आहे?
खासदार सु्प्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शरद पवार यांचे दोन फोटो एकत्र करून टाकले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांनी हात वर केलेला एक फोटो आहे. तर दुसऱ्या फोटो हा साताऱ्यात शरद पवार यांनी कॉलर उडवलेला आहे. पवारांच्या या दोन्ही फोटोंची चांगलीच चर्चा झाली होती या दोन फोटोंसोबत खासदार सुप्रिया सुळेंनी एक गाणे जोडले आहे. “किती बी येवू दे समोर, त्यांना एकटा बास” असे या गाण्याचे शब्द आहेत. विरोधकांनी आमच्यावर कितीही हल्ले केले, तरी शरद पवार सर्वांना पुरून उरतात, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसच्या माध्यमातून सुचवले आहे. सुळे यांच्या या स्टेटसची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

Friday, 24 April 2026, 16:28

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

Friday, 24 April 2026, 14:56
Loni kalbhor

Loni Kalbhor Crime : भररस्त्यात अडवून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 24 April 2026, 13:57

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे विद्यार्थ्याचा लॅपटॉपवर चोरट्याने मारला डल्ला

Friday, 24 April 2026, 13:40
Next Post
2 lakh women joined Mahila Cong in 20 days Alka Lamba

काँग्रेसला मोठा दिलासा! 'निवडणुकीच्या काळात जबरदस्ती कारवाई करणार नाही', आयकर विभागाने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.