Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Monsoon Update : मान्सून केरळमध्ये ४ जून रोजी दाखल होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 May 2023, 14:14

Monsoon Update  : पुणे: वाढत्या उन्हाच्या तीव्रेतमुळे तसेच उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर विहीरी कोरड्या पडून लागल्या असून पिके करपू लागली आहेत. यामुळे राज्यातील शेतकरी काळजीत पडला आहे. असे असताना मात्र आता मान्सून केरळ राज्यात ४ जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Monsoon to enter Kerala on June 4; Forecast by Meteorological Department)

हवामान विभागाचा अंदाज

मान्सून पुढील दोन, तीन‌ दिवसांत मालदीव बेटे, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, (Monsoon Update ) अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

मान्सून १९ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. पण पुढे त्याची वाटचाल मंदावली होती. गेल्या काही दिवसांपासून अंदमानातच तो स्थिरावला होता. (Monsoon Update ) आता तो नैऋत्य दिशेला बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे.

 

मान्सून केरळमध्ये ४ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आग्नेय अरबी समुद्रावर एक वातावरणीय कुंड तयार झाले आहे. (Monsoon Update ) यामुळे केरळमधील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : सासऱ्याच्या अनैतिक संबधात सुनेचा अडथळा; नातीसमोरच क्रूरपणे संपवलं

Pune News : खेड शिवापूर टोल नाक्यावर सापडले ५ कोटींचे ड्रग ; चौघांना बेड्या

Pune News : पुणे-बिकानेर एक्सप्रेसने पुण्याशी सुरत, बडोदा, अहमदाबाद आणि जोधपूर ही शहरे थेट जोडली जाणार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Mumbai News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘त्या’वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.