Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यपाल राधाकृष्णन यांना आमदार संजय जगतापांचे निवेदन; विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांविरोधातील याचिका फेटाळली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 September 2024, 9:48

-बापू मुळीक

सासवड : पुण्याच्या दौ-यावर आलेल्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आमदार संजय जगताप यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी विशेषाधिकार आणि अवमानाबाबत कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.

पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत सासवड येथे पुर्व नियोजन करून आयोजित केलेल्या आमसभेच्याच दिवशीच मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात पुरंदरच्या प्रश्नांबाबत बैठक आयोजित केली. त्याबाबत आमदार संजय जगताप यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी पत्र पाठवून आणि मुख्यमंत्र्यांच्या स्विय सहाय्यकांशी भ्रमणध्वनीव्दारे चर्चा करून याच दिवशी पुरंदर तालुक्यात आमसभा असून मुंबई येथील सदर बैठक रद्द करून पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

 

असे असतानाही लोकप्रतिनिधी शिवाय मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांची बैठक घेतली. आमसभा असताना त्या मतदारसंघाबाबत इतर कोणत्याही शासकीय बैठकीचे आयोजन करू नये, या परंपरेचा जाणीखेडवपुर्वक उल्लंघन केला. ही बाब संसदीय लोकशाहीला घातक असून जनतेतून निवडूण आलेल्या विधानसभा सदस्यांचा व विधानसभेच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान करणार असल्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना सांगत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकारभंग व अवमानाची तक्रार समक्ष भेटून पत्र देऊन केली होती.

मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या लोकप्रतिनिधी विशेषाधिकार आणि अवमानाबाबतची याचिका फेटाळली असल्याने, याविरोधात आमदार संजय जगताप यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत कारवाई संदर्भात निवेदन दिले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

श्रीक्षेत्र नारायणेश्वर मंदिर जतन संवर्धनासाठी 6 कोटी निधी मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.