Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये आमदार राहुल कुल यांची संपूर्ण यंत्रणाच कामाला; सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा केला निर्धार

संदीप टूलेby संदीप टूले
Friday, 19 April 2024, 18:06

संदीप टूले

केडगाव  : सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली लढत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातील असून, यामध्ये दोन्हीही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे दोन्हीकडून डावे-प्रतिडावे टाकले जात असून, दोन्हीही गटाकडून बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. त्यात बारामती लोकसभेची जबाबदारी ही भाजपचे पुणे ग्रामीणचे एकमेव आमदार राहुल कुल यांच्यावर असल्यामुळे दौंड तालुक्याला या निवडणुकीत विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

मागील आठवड्यापूर्वी सहसा सक्रीय न दिसणारे भाजपचे कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत असून, गावागावांतील प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मागील दोन दिवसांपूर्वी यवत येथे शरद पवार यांची झालेली जोरदार सभा व एका वृत्तवाहिनीच्या सर्व्हेमध्ये बारामतीची जागा ही धोक्यात असल्याचे संकेत देण्यात आले होते.

 

त्यात दौंड तालुक्यात ओबीसी पर्व हा नवीन फॅक्टर ही भाजपची डोकेदुखी वाढवण्याचे काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे कारण दौंड तालुक्यात ओबीसी मतांचा मोठा निर्णायक मतदार आहे. हा आता जर हा मतदार ओबीसी पर्वाकडे वळला तर आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसेल. त्यामुळे राहुल कुल यांनी स्वतःची यंत्रणा सक्रीय केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

दौंडचे राजकारणच वेगळे

दौंडचे राजकारणच तशा तऱ्हेने वाईट आहे. यापूर्वी जे-जे लोक पवारांच्या बाजूने निवडणुकीला उभे राहिले त्यांना लोकांनी पराभूत केले हा देखील इतिहास आहे. दुसरीकडे दोन्ही गट एकत्र आले तर लोक तिसरीकडेच जातात. म्हणजे तिसरा पर्याय निवडतात हाही इतिहास आहे.

2014 झाले जानकरांना मतदान

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात होते. त्यावेळी दौंडमध्ये रमेश थोरात आणि राहुल कुल एकत्र होते. मात्र, प्रत्यक्षात मतदान जानकरांना झाले. जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अनपेक्षित ३५ हजार मतांची आघाडी याच दौंड तालुक्यातून घेतली होती.आताही आजी-माजी आमदार दोघे महायुतीसाठी एकत्र आहेत. त्यामुळे मागील काळासारखा धोका उद्भवू नये.

तसेच दौंडच्या जनतेमध्ये महायुतीच्या कारभारावरून नाराजी आहे. असे चित्र बिंबवण्याचे कामही महाविकास आघाडी व ओबीसी पर्वच्या कार्यकर्त्यांचे सुरू आहे. याच नाराजीचे मतात रूपांतरित करण्यासाठी शरद पवारांची येथे यंत्रणा कामाला लागली असल्याची चर्चा आहे. म्हणून आमदार राहुल कुल यांनी स्वत:च सारी यंत्रणा हाती घेतल्याचे बोलले जात आहे.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 11:10

वय अवघं १७ वर्ष! आईवडिलांनी लग्न लावून दिलं; दुसऱ्या बाळाला जन्म देताच नवऱ्याला झाली अटक

Wednesday, 29 July 2026, 10:58
Next Post

पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या महावितरणने त्वरित सोडवाव्यात; संदिप गोते यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.