Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या महावितरणने त्वरित सोडवाव्यात; संदिप गोते यांची मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 19 April 2024, 18:15

विजय लोखंडे

वाघोली  : पूर्व हवेली तालुक्यातील शेतकरी वर्ग हा वीज वितरण खात्याच्या निगडित अवलंबून असतो. कारण पिकांना पाणी देण्यासाठी वीज असणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजेबाबत अनेक समस्या पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उद्भवल्या असून, त्या सर्वच विजेच्या समस्या महावितरणने लवकरात लवकर सोडवाव्यात, अशा मागण्यांचे निवेदन वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे हवेली तालुकाध्यक्ष अध्यक्ष संदिप गोते यांनी मागणी केली.

ॲडिशनल डिपी मिळणे, जुन्या डीपी यांच्या दुरुस्ती करुन लवकर मिळणे, शेती पंपाला एकसारखी लाईट दहा तास मिळण्याबाबत शेती पंपाच्या जीर्ण झालेल्या वाकलेले पोल, तारा, दिवे, दुरुस्ती, एमसीबीसी स्विचचा लोड कमी करणे, सिंगल फेजच्या लाईन आणि थ्री फेजची लाईन एकच पोलवर असलेले वेगळ्या करणे तसेच आदी वीज संदर्भातील विषयाबाबतीत उरुळी कांचन महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रदिप महामुलकर यांच्याकडे पूर्व हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई, शिरसवडी, बिवरी, कोरेगावमुळ येथील शेतकरी बांधव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

यावेळी महिला तालुका अध्यक्षा सुरेखा शिवाजीराव भोरडे, बिवरीचे माजी सरपंच सुधिर गोते,सिरसवडीचे माजी सरपंच सतिष नागवडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भोरडे,राष्ट्रवादीचे ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मानसिंग गावडे, माजी चेअरमन प्रमोद गोते, गणेश गोते, सुरेश चितळकर, सुप्रिया घावटे, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी; पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती १२ स्टेशन प्रवाशांसाठी खुली असणार?

Thursday, 30 July 2026, 15:30

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! बारामतीतील राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Thursday, 30 July 2026, 15:27

घराबाहेर जातांना ‘ती’ एक चूक केली अन् घडलं भयंकर; घरी परतल्यावर पायाखालची जमीन सरकली….

Thursday, 30 July 2026, 15:07

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांना अखेर मोठा दिलासा! तब्बल २३ दिवसांनंतर घाटातील मुख्य जीवनवाहिनी पूर्णपणे पूर्ववत

Thursday, 30 July 2026, 15:00

महसूल प्रशासनाचा पुढाकार! थेऊरमध्ये ‘समाधान शिबिरातून’ नागरिकांच्या अडचणींवर तोडगा निघणार

Thursday, 30 July 2026, 14:59

लाल भोपळ्याची भाजी खाणं टाळताय? पण त्याचे हे फायदे जाणून घेतल्यानंतर मत बदलेल

Thursday, 30 July 2026, 14:58
Next Post

कुटुंबातील किमान एकाला 'बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टीम'ची माहिती असणे गरजेचे : प्राध्यापिका नमिता पाठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.