Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महसूल प्रशासनाचा पुढाकार! थेऊरमध्ये ‘समाधान शिबिरातून’ नागरिकांच्या अडचणींवर तोडगा निघणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 July 2026, 14:59

पुणे : नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, या उद्देशाने श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवारी, 31 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता थेऊर येथील आशीर्वाद बँक्वेट हॉलमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 13 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार हे शिबिर आयोजित केले जात आहे. अप्पर तहसील कार्यालय हवेली आणि पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि स्थानिक आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच हवेली तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

 

हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरामध्ये नागरिकांना एकाच छताखाली खालील सेवा मिळतील:

महसूल व भूमी अभिलेख: 7/12 उतारा दुरुस्ती, प्रलंबित फेरफार, ई-मोजणी प्रकरणे, वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणे, भूसंपादन व अकृषिक कमी-जास्त पत्रक दुरुस्ती.

दाखले व योजना: उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना व अपंगांसाठीच्या विविध योजना.

शेतकरी व ग्रामीण समस्या: मुख्यमंत्री शेत-पानंद रस्ते योजना, अॅग्रीस्टॅक ID काढणे, SIR अर्ज भरणे, कृषी विभागाच्या योजना, ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी, महावितरण (MSEB) संदर्भातील तक्रारी आणि आरोग्य सेवा.

यापूर्वी ज्या नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी अर्ज केले होते, त्यांना या शिबिरात जात व उत्पन्नाच्या दाखल्यांचे प्रत्यक्ष वाटप केले जाणार आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शरद पवारांनी चर्चा संपवली तरी पडद्यामागे वेगळेच राजकारण सुरू! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा मोठा दावा

Thursday, 30 July 2026, 15:59

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी; पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती १२ स्टेशन प्रवाशांसाठी खुली असणार?

Thursday, 30 July 2026, 15:30

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! बारामतीतील राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Thursday, 30 July 2026, 15:27

घराबाहेर जातांना ‘ती’ एक चूक केली अन् घडलं भयंकर; घरी परतल्यावर पायाखालची जमीन सरकली….

Thursday, 30 July 2026, 15:07

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांना अखेर मोठा दिलासा! तब्बल २३ दिवसांनंतर घाटातील मुख्य जीवनवाहिनी पूर्णपणे पूर्ववत

Thursday, 30 July 2026, 15:00

महसूल प्रशासनाचा पुढाकार! थेऊरमध्ये ‘समाधान शिबिरातून’ नागरिकांच्या अडचणींवर तोडगा निघणार

Thursday, 30 July 2026, 14:59
Next Post

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांना अखेर मोठा दिलासा! तब्बल २३ दिवसांनंतर घाटातील मुख्य जीवनवाहिनी पूर्णपणे पूर्ववत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.