Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार कुल यांची न्हावरा – केडगाव – चौफुला रस्त्याच्या कामासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक ; रस्त्याच्या दर्जा राखण्याच्या दिल्या सूचना…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 February 2023, 16:51

दौंड, (पुणे) : राष्ट्रीय महामार्ग ५४८ DG न्हावरा – केडगाव – चौफुला या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आमदार राहुल कुल यांनी नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली होती.

त्यांच्या मागणीनुसार या रस्त्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली असुन सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला प्रत्यक्ष सूरूवात होत आहे.

या रस्त्याच्या कामासंदर्भात आमदार राहुल कुल यांची नुकतीच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, सहाय्यक अभियंता रुचा बरडकर, आदेश देशपांडे, प्रकल्प व्यवस्थापक अनिल दळवी यांच्या समवेत बैठक पार पडली. यावेळी भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद दादा थोरात उपस्थित होते.

दरम्यान, या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून गंभीर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे हे लक्षात घेता काम लवकारात लवकर हाती घ्यावे, कामाचा दर्जा राखावा, तसेच काम करताना नागरिकांची गैरसोय होऊ नये या बाबत दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार राहुल कुल यांनी दिल्या आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वढू बुद्रुकमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला काठीने मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 13:51

राष्ट्रवादीत पार्थ पवारांची मोठी खेळी! उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर महत्त्वाची जबाबदारी; संघटनेत मोठे फेरबदल

Wednesday, 28 October 2026, 13:40

पुण्यात अपहरण, अत्याचाराचे गंभीर गुन्हे करून 20 वर्षं फरार! नाव-पत्ता बदलून बीडमध्ये लपला, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

Wednesday, 28 October 2026, 13:04

केडगाव–सुपे मार्गावरील पूल अन् घाट रस्त्याच्या कामांना गती देण्यासाठी राहुल कुल यांची मंत्र्यांसोबत बैठक

Wednesday, 28 October 2026, 13:02

आघाडी 8,852 मतांची अन् हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयासाठी 1,816 मतांचं आव्हान; पुणे पदवीधरचा निकाल कोणत्या वळणावर?

Wednesday, 28 October 2026, 12:42

“घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव आणला!” पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर दत्तात्रय सावंतांचा गंभीर आरोप..

Wednesday, 28 October 2026, 12:41
Next Post

जेवणासाठी घरी निघालेल्या चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन ; पुणे शहर पोलीस दलात हळहळ..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp