Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादीत पार्थ पवारांची मोठी खेळी! उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर महत्त्वाची जबाबदारी; संघटनेत मोठे फेरबदल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 October 2026, 13:40

पुणे : राज्यभरात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निकालांची जोरदार चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या संघटनेत महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. गेल्या काही काळापासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार पार्थ पवार यांच्या हस्ते झिशान यांना या नियुक्तीचे पत्र सोपवण्यात आले.

मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना झिशान सिद्दीकी यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आभार मानले. “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून मुंबईत संघटन मजबूत करण्यावर माझा मुख्य भर असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अर्थखात्याचा पदभार यशस्वीपणे सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार पूर्णपणे सक्षम आहेत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याचबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. देवगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित एका विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. स्व. अजितदादा पवार यांचे विचार आणि लोकसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी उमेश पाटील यांनी निष्ठेने काम करावे, अशी अपेक्षा यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.

दुसऱ्या एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीत, मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात काम करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाविरोधी भूमिका घेतल्यामुळे निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विद्युत रोहित्र फोडून 520 किलो तांब्याच्या तारांची चोरी; भंगार व्यवसायिकांकडे संशयाचे सुई!

Wednesday, 28 October 2026, 14:41

Daund News : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक

Wednesday, 28 October 2026, 14:31

ट्रॅक्टर खरेदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून कुटुंबाला मारहाण; कुरकुंभमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 28 October 2026, 14:27

रस्त्यावरून गाडी नेण्यावरून वाद; शेतकऱ्याला सहा जणांची बेदम मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 14:05

वढू बुद्रुकमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला काठीने मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 13:51

राष्ट्रवादीत पार्थ पवारांची मोठी खेळी! उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर महत्त्वाची जबाबदारी; संघटनेत मोठे फेरबदल

Wednesday, 28 October 2026, 13:40
Next Post

वढू बुद्रुकमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला काठीने मारहाण!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp