Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नायगाव -पेठ येथे रेल्वेसमोर उडी घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 September 2025, 13:46

उरुळी कांचन : पुणे-दौंड लोहमार्गावरील नायगाव -पेठ परिसरात रेल्वे समोर उडी घेऊन एका 45 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 10) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

सतीश काशिनाथ लोणकर, (वय-45, रा.पेठ (ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नेमक्या कोणत्या गाडीसमोर उडी घेतली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश लोणकर हा कुटुंबासोबत पेठ परिसरात राहतो. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सतीश लोणकर याला दारूचे पिण्याचे व्यसन असल्याची माहिती काही नातेवाईकांनी दिली. मागील दोन दिवसांपूर्वीहि त्याने रेल्वेसमोर जाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही नागरिकांनी त्याची समजूत काढून त्याला थांबवले होते.

आज बुधवारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-दौंड लोहमार्गावरील नायगाव -पेठ परिसरात असलेल्या रेल्वे समोर उडी घेऊन सतीश लोणकर याने आत्महत्या केली. सदरची माहिती स्थानिक नागरिकांनी उरुळी कांचन पोलिसांना तात्काळ दिली. त्यानुसार त्याठिकाणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार मत्रे, रमेश भोसले, पोलीस हवालदार रासकर व सुमित वाघ यांनी तात्काळ धाव घेतली.

 

दरम्यान, पोलिसांनी कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून लोणकर यांना उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र लोणकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात! दिल्ली आंदोलनाची धुरा आता लातूरच्या तरुणाकडे; कोण आहे CJP चा नवा चेहरा?

Saturday, 10 October 2026, 15:26

केसनंद ग्रामपंचायत कार्यालयातच माजी सरपंचाला बेदम मारहाण! “तू आमच्या नादाला लागू नको” म्हणत जीवे मारण्याची धमकी; ६ जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 10 October 2026, 15:17

‘पप्पा तुम्ही दुसरं लग्न करू नका” वडिलांचा पुनर्विवाहाचा विचार; लेकीनं नकार देताच जन्मदात्याचं भयानक कृत्य, बिर्याणी खाऊ घातली अन्…

Saturday, 10 October 2026, 15:10

सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिक्षण विभागाच्या 2 योजना कायमच्या गुंडाळल्या; बंद करण्यामागचं कारण काय?

Saturday, 10 October 2026, 14:58

पुण्यात ६ बड्या अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन! आर्थिक व्यवहारप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 10 October 2026, 14:50

पुणेकरांनो आता स्वारगेटवरून गाठा थेट नवी मुंबई विमानतळ! ST ची विशेष बससेवा सुरु; कार्डची सुविधाही मिळणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक..

Saturday, 10 October 2026, 14:49
Next Post

लोणी काळभोरमध्ये रिक्षा प्रवाशाला मारहाण; रोकड अन् मोबाईल लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp