Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये रिक्षा प्रवाशाला मारहाण; रोकड अन् मोबाईल लंपास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 September 2025, 14:37

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा प्रवासी असलेल्या एका तरुणाला रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल फोन तसेच रोकड असा मुद्देमाल लुटला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी रिक्षाचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात तक्रारदार तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हा लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीत वास्तव्यास असून तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील उदतपूर गावचा रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुपारी सुमारे 4.30 वाजता तक्रारदार पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करण्यासाठी एका रिक्षामध्ये बसला होता. त्या रिक्षामध्ये चालकासोबत आणखी चौघे साथीदार उपस्थित होते. प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने कदमवाक वस्ती परिसरातील एका हॉटेलजवळ रिक्षा थांबवली.

याच ठिकाणी आरोपींनी तक्रारदार तरुणाला मारहाण केली आणि त्याच्याकडील मोबाइल फोन तसेच खिशातील 3500 रुपये असा मुद्देमाल लुटून पोबारा केला. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने मंगळवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

 

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनटक्के करीत आहेत. पोलिसांनी रिक्षाचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अखेर नाना पाटेकरांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं! अनैसर्गिक मृत्यूची चर्चा अन् संशय; शवविच्छेदन अहवालातून खुलासा….

Saturday, 10 October 2026, 18:29

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाची क्रिकेटमध्ये विजयी हॅट्ट्रिक, तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Saturday, 10 October 2026, 18:09

CJP चं दिल्लीत आंदोलन सुरू असताना निवडणूक आयोगाचे धडाधड निर्णय;आता फॉर्म 7 ……

Saturday, 10 October 2026, 17:56

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! रविवारी तब्बल ९ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

Saturday, 10 October 2026, 17:46

तुला आज्जीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? दिल्ली पोलिसांनी दिपकेला कोंडीत पकडलं; २ पर्याय दिले अन्…

Saturday, 10 October 2026, 17:22

पूर्णेकरांच्या हत्येसाठी 5 कोटींचा सौदा! मुख्य आरोपी ‘टल्ली’ पोलिसांच्या ताब्यात; 5 कोटींची सुपारी अन् ‘मास्टरमाइंड’ चा होणार पर्दाफाश

Saturday, 10 October 2026, 17:18
Next Post

"तू आता आवडत नाहीस..."; लग्नाच्या दोन महिन्यांनंतरचं तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp