Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manchar News : भरधाव डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 14:21

Manchar News : मंचर (पुणे ) : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत देवदर्शनासाठी पायी चाललेल्या 95 वर्षीय वृद्ध नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील चौकात गुरुवारी (दि. 29) सकाळी 9 वाजता घडला.

राजाराम विश्वनाथ रोकडे (रा. वाळुंजनगर, ता. आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. खडकवाडी चौकात ते आले असताना पाठीमागून येणार्‍या डंपर (एमएच 14 डीएम 6450)ने रोकडे यांना धडक दिली.

देवदर्शनासाठी जाताना काळाने केला घात

मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम रोकडे हे दररोज खडकवाडी येथे देवदर्शनासाठी जात असत.(Manchar News)  गुरुवारीही सकाळी ते नेहमीप्रमाणे देवदर्शनासाठी निघाले होते.
या अपघातात डंपरची चाके त्यांच्या दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. (Manchar News) मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

पारगाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, डंपरचालक फक्कड शेट्टे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Manchar News) राजाराम रोकडे हे जुन्या पिढीतील गाव कारभारी होते. त्यांनी वाळुंजनगर ग्रामपंचायतचे सदस्यपद दोनवेळा भूषवले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त तलाठी शिवाजी रोकडे यांचे ते वडील होत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Manchar News : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे हल्ला सत्र सुरुच ; पाच ठिकाणी हल्ला, वासरू ठार

Manchar News : निवृत्त पोलिसाची हत्या करणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Manchar News : वाढदिवस बेतला जीवावर..! कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील दोन सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू ; पुणे जिल्ह्यातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: पाऊस गायब, उकाडा वाढला! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Monday, 5 October 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33
Next Post

Political News : आदित्य ठाकरेंच्या 'खास' माणसाची पक्षाला सोडचिठ्ठी; १ जुलैला शिंदेंच्या गोठात प्रवेश!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp