Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरीमध्ये उत्सवासाठी आलेल्या मित्राने केली चोरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 September 2024, 21:00
Sandalwood tree theft in society on law college road pune

पिंपरी (पुणे): गणेशोत्सवानिमित्त घरी राहायला आलेल्या मित्रानेच घरात चोरी केल्याची घटना हिंजवडीत समोर आली. मोबाईल, रोख रकमेसह ऑनलाइन १ लाख पैसे ट्रान्सफर करून घेत पोबारा केला. बृहदिष हरीशकुमार (वय २७, रा. बावधन) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपककुमार राकेशकुमार (वय २८, रा. दिल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपककुमार हा फिर्यादी यांच्या ओळखीचा आहे. तो गणेशोत्सवानिमित्त फिर्यादी यांच्या घरी राहायला आला. त्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांचा ३० हजार रुपये किमतीचा आयफोन, गाडीची आणि घराची चावी, तसेच कपाटामध्ये ठेवलेले ५० हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरून नेले. त्यानंतर फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या फोन पेद्वारे १ लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

Friday, 24 April 2026, 16:28

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

Friday, 24 April 2026, 14:56
Loni kalbhor

Loni Kalbhor Crime : भररस्त्यात अडवून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 24 April 2026, 13:57

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे विद्यार्थ्याचा लॅपटॉपवर चोरट्याने मारला डल्ला

Friday, 24 April 2026, 13:40
Next Post

पुण्यात पुन्हा खळबळ...! गणेश विसर्जनादरम्यान फिनिक्स मॉलच्या बाहेर गोळीबार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.