Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पुन्हा बॉम्ब स्फोटाची धमकी, कॉल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 17 February 2024, 0:06
man-arrested-for-giving-call-to-bomb-to-pune-station-pimpri-chinchwad

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यासह मुंबईत देखील बॉम्बस्फोट घडवण्याची कॉल करणारा हा माथेफिरू असल्याचं स्पष्ट झाले आहे.कॉल करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांकडून अटक कण्यात आली आहे. कॉल करणारा व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असून तो माथेफिरू असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

कॉल करणारा व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असून तो माथेफिरू असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितले आहे. एका माथेफिरुमुळे शुक्रवारी पुण्यातील पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. थेट बॉम्बची धमकी दिल्याने थोडावेळ गोंधळदेखील उडाला. परंतु पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या माथेफिरुला ताब्यात घेत अटक केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Tuesday, 8 September 2026, 9:55

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Tuesday, 8 September 2026, 8:57

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14
Next Post

Job Alert ! मध्य रेल्वे, सोलापूर येथे मेगा भरती; तब्बल 'इतक्या' जागा भरणार, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp