Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert ! मध्य रेल्वे, सोलापूर येथे मेगा भरती; तब्बल ‘इतक्या’ जागा भरणार, आजच करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 17 February 2024, 7:00

पुणे : रेल्वे विभागात नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील रेल्वेत नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, मध्य रेल्वे, सोलापूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे.

मध्य रेल्वे, सोलापूर येथे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई यांसह इतर अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 622 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, हेल्पर आणि शिपाई
– एकूण रिक्त पदे : 622 पदे.

 

– नोकरीचे ठिकाण : सोलापूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सीडब्ल्यूएम परळ कार्यशाळा, मध्य रेल्वे.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://cr.indianrailways.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21

Pune: “माझ्या मुलाला किस केलं, तिला संबंध ठेवायचे होते”, वडिलांच्या तक्रारीनंतर 21 वर्षीय तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 10:52

कुणालसह 14 जणांना गिळणाऱ्या खवड्या डोंगराला लगाम! प्रशासनाचा मोठा निर्णय, आराखडा तयार

Tuesday, 8 September 2026, 10:41

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Tuesday, 8 September 2026, 9:55

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08
Next Post

मार्च महिन्यात होतोय शनिचा उदय; 'या' राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात आनंद, कामात मेहनतीचे फळ मिळेल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp