Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘कामासाठी लोकेशनवर जायचे आहे’ सांगत लॉजवर नेऊन महिलेवर केली जबरदस्ती

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 5 February 2024, 22:20
man arrested for exploiting woman in hadapasar pune

पुणे: कामासाठी लोकेशनवर जायचे आहे, असे सांगत हांडेवाडीतील एका लॉजवर घेऊन जात जबदस्तीने महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फैजल मोहम्मद तांबोळी (रा. वडगाव शेरी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2023 च्या दरम्यान आरोपी फैजल मोहम्मद तांबोळी याने फिर्यादी यांना नेहमीप्रमाणे कामासाठी एका लोकेशनवर जायचे आहे, असे सांगत हांडेवाडीतील एका लॉजवर घेऊन गेला. त्यानंतर फिर्यादी महिलेला जवळ ओढून गालावर चुंबन घेऊन व नंतर अंगावरील सर्व कपडे बळजबरीने ओढून काढत फिर्यादी यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तेव्हा फिर्यादी यांनी फैजल यास खूप प्रतिकार केला असता, त्याने तेथेच पुन्हा एकदा बळजबरीने शरीर संबंध ठेवले. त्यानुसार हडपसर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलाम ३७६(२)नुसार गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे करत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post
BJP leader sharad Butte Patil interacts with farmers in gaon chalo ahiyaan

गाव चलो अभियान'चा दुसरा दिवस; भाजपच्या शरद बुट्टे पाटील यांनी साधला शेतकरी बांधवांबरोबर संवाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp