Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घालावी: महंत, विचारवंत आणि व्याख्यात्यांची सरकारकडे मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 6 August 2025, 17:27

पुणे: ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर तो ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा आणि समाजात संभ्रम निर्माण करणारा असल्याचा आरोप करत, शासनाने त्वरित या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच सरकारकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय पंच रामनदी निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीर दास महाराज, शिवशंभू विचार मंचाचे राज्य संयोजक सुधीर थोरात आणि व्याख्याते सौरभ कर्डे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महंत सुधीर दास महाराज म्हणाले की, “या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लीम सैनिक होते, त्यांचे ३५ पैकी ११ अंगरक्षक मुस्लीम होते, तसेच महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशिद बांधली होती. हे सर्व दावे इतिहासविरोधी, खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत.” त्यांनी सांगितले की, हे केवळ इतिहासाचे विकृतीकरण नसून, रायगडसारख्या जागतिक वारसा स्थळाच्या प्रतिष्ठेवरही आघात आहे. “चित्रपट व सोशल मीडियाद्वारे हा संभ्रम पसरवण्याचा पूर्वनियोजित प्रकार आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी,” अशी त्यांची मागणी होती.

सुधीर थोरात म्हणाले, “चित्रपटात दाखवलेल्या दृश्यांना पुष्टी देणारे कोणतेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. ट्रेलरमध्येच इतक्या गंभीर चुका असताना, पूर्ण चित्रपट समाजाची वैचारिक दिशाभूल करणारा ठरेल आणि नवीन पिढीमध्ये इतिहासाबाबत गैरसमज निर्माण करेल.” “शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी खरे योगदान दिले, बलिदान दिले त्या मावळ्यांचे श्रेय दुसऱ्यांवर ढकलण्याचा हा एक धोकादायक प्रयत्न आहे,” असा थोरात यांनी आरोप केला.

महंत सुधीर दास महाराज आणि विचारवंतांनी स्पष्ट केले की, “शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून या चित्रपटाला पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली असल्यास, त्याबाबतही सरकारकडे विचारणा केली जाईल.” तसेच, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाहनधारकांनो सावधान! आता HSRP नंबर प्लेट नसेल तर थेट होणार कारवाई; प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु

Monday, 26 October 2026, 16:06

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! जुन्नरमध्ये वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Monday, 26 October 2026, 16:04

चक्रीवादळाचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात 140 किमी वेगाने वाहणार वारे अन् मोठं संकट; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? वाचा

Monday, 26 October 2026, 15:54

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

Monday, 26 October 2026, 14:50

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश…

Monday, 26 October 2026, 14:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

Monday, 26 October 2026, 14:40
Next Post

Daund Crime News: भंगार व्यावसायिकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; पोलिसांकडून तपास सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp