Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरच्या सुनबाई लयं भारी! श्रद्धा काळभोर पहिल्या प्रयत्नात सनदी सचिव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 February 2025, 18:59

लोणी काळभोर, ता. 25 : सासूबाई या गावच्या माजी उपसरपंच व सध्या विद्यमान सदस्य असल्याने त्यांना गावचे राजकारण पाहावे लागते. सासरे स्वीट होम चालवितात तर पती उद्योजक आहेत. अशा स्थितीत कुटुंबाची सर्व जबाबदारी यशस्वी पार पाडून लोणी काळभोरच्या (ता. हवेली) सुनबाई श्रद्धा अजिंक्य काळभोर या सनदी सचिव पदाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाल्या आहेत.

भारतीय कंपनी सचिव संस्था (आईसीएसआई) यांच्यावतीने सनदी सचिव पदाची परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.25) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जाहीर झाला. या परीक्षेत 400 पैकी मधून 251 गुण मिळवून श्रद्धा काळभोर हिने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सौ. श्रद्धा यांचा जन्म मुंबईचा, त्यांचे वडील गजानन सुर्वे व्यावसायिक आहेत, तर आई गृहिणी आहेत. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची आवड होती. आपणही सनदी सचिव व्हावे. अशी इच्छा असल्याने त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली. त्यानंतर सनदी सचिव परीक्षेचा अभ्यास 2021 साली प्रारंभ केला.

दरम्यान लोणी काळभोर येथील उद्योजक अजिंक्य काळभोर यांच्याशी मार्च 2024 साली श्रद्धा यांचा विवाह झाला. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी यशस्वी पार पाडली. गरोदर असतानाही त्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना अनमोल साथ दिली, अभ्यासासाठी मानसिक पाठबळ दिले. या संधीचा फायदा घेत त्या सनदी सचिव पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

 

दरम्यान, नुकतेच अजिंक्य काळभोर व श्रद्धा यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यातच आज सनदी सचिव परीक्षा उत्तीर्णचा निकाल लागल्याने काळभोर कुटुंबियांचा आनंद आज द्विगुणीत झाला आहे.

“लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी अभ्यासासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. उच्च शिक्षणाचा कोठेतरी फायदा होईल. ते वाया जाणार नाही याची घरातील सर्वांनी काळजी घेतली. या यशामध्ये पती, सासरे व सासू यांचाही तेवढाच वाटा आहे. त्यामुळे मी सर्वांची ऋणी आहे”.
– सौ. श्रद्धा काळभोर (सनदी सचिव परीक्षा उत्तीर्ण)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post
Mumbai high court grants bail to woman Mumbai

Pimpari Chinchwad News: जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जामीन; पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp