Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : उरुळी देवाचीमध्ये कोयता व स्प्लेंडरसह तीन अल्पवयीन ताब्यात, संभाव्य गुन्हा फुरसुंगी पोलिसांनी वेळेत हाणून पाडला

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 29 March 2026, 10:44
Loni kalbhor

photo- ai

loni kalbhor : फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्रगस्ती दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना धारदार कोयता व स्प्लेंडर दुचाकीसह ताब्यातघेतले आहे . ही कारवाई उरुळी देवाची (ता. हवेली) येथील ढोलेवस्ती रोड परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ शुक्रवारी (ता.27 मार्च) पहाटे सुमारे पावणे एक वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईमुळे परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी तो उधळून लावल्याने स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्चच्या रात्री फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पथक गुन्हे प्रतिबंधात्मक गस्तीसाठी बाहेर पडले होते. उरुळी गावात गस्त घालत असताना, पोलीस हवालदार नितीन गायकवाड यांना तीन युवक संशयास्पदरीत्या दुचाकीसह उभे असल्याची व त्यांच्या जवळ धारदार शस्त्र असल्याची माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती देत सापळा रचला.

 

पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांना सोबत घेऊन पथकाने घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून त्यांना जागीच पकडले. ताब्यात घेतलेल्या मुलांची अंगझडती घेतली असता एकाच्या कमरेला लपवून ठेवलेला सुमारे 15 इंच लांबीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला. तसेच त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH12 YW 5164) जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 70 हजार 300 रुपये आहे.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 17 मार्च ते 30 मार्च या कालावधीत कोणतेही धारदार शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना या तिघांनी त्या आदेशाचा भंग केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमान्वये फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post

तरडे येथे चुकीच्या कामामुळे ‘हाय व्होल्टेज’चा झटका, अनेक घरांतील टीव्ही, मोटर्स जळून खाक; नुकसान भरपाई न मिळाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.