Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलिसांचा मटका जुगार अड्ड्यावर छापा, दोन अटकेत तर 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 November 2025, 15:03
Crime news: Threat to send recording to husband, ransom of 2 lakhs collected; Where did this incident happen?

Photo - social media

लोणी काळभोर : सार्वजनिक रस्त्यावर खुलेआम सुरु असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी दोघांना अटक करून 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई लोणी काळभोर स्मशानभूमीच्या विरुद्ध दिशेला सार्वजनिक रोडवर ब्लॅकेटच्या दुकानाच्या बाजुला शनिवारी (ता.8) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास  केली आहे.

 

कार्तिक महादेव माने (वय 19, रा. शिवकृपा सोसायटी, रुम नं.01 संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), अनिकेत नितीन जाधव (वय 19, शिवशक्ती मार्वलच्या पाठीमागे, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार कविता संपत साळवे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक माने व अनिकेत जाधव हे जुगाराचे साहीत्य बाळगुन, स्वःताचे आर्थिक फायद्यासाठी जुगार चालवत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर सापळा रचून छापा टाकला. तेव्हा वरील दोघेजण कल्याण नावाचा मटका खेळ घेत असताना आढळून आले. पोलिसांनी या छाप्यात आरोपींकडून 15 हजार रुपयांची रोकड, 20 हजार रुपये किंमतीचा ओपो कंपनीचा दोन मोबाईल व 1 हजार रुपये किंमतीचे 4 विविध कंपनीचे बंद अवस्थेतील डमी मोबाईल हँडसेट असा 36 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा- Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची सुरक्षा धोक्यात? मातोश्रीवर ड्रोन द्वारे नजर ठेवल्याचा धक्कादायक प्रकारर; मुंबई पोलीस म्हणाले…

दोन्ही आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र (मुंबई) जुगार अॅक्ट कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, महिला पोलीस अंमलदार कविता साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निलेश कोल्हे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Loni Kalbhor: Car and bike accident near Datta Mandir in Kadamwakvasti; Case registered against bike driver

Loni Kalbhor: कदमवाकवस्ती येथील दत्त मंदीराजवळ कार व दुचाकीचा अपघात ; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.