Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील एमआयटी कॉर्नर जवळील अनधिकृत होर्डिंग्जवरील फ्लेक्स बदलताना ३० वर्षीय तरुण विद्युत प्रवाहाला चिकटला

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 5 June 2023, 11:41

विशाल कदम

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतीत गेल्या पंधरा दिवसापूर्वी कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या झेंडे यांच्या जागेतील अनधिकृत होर्डिंग्ज बदलताना एक तरुण चिकटल्याची घटना ताजी असतानाच आता, पुन्हा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर जवळील अनधिकृत होल्डिंग बदलताना ३० वर्षीय तरुण विद्युत प्रवाहाला चिकटल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी (ता.५) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा पुणे-सोलापूर महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (A 30-year-old man got electrocuted while changing flex on unauthorized hoardings near MIT corner in Loni Kalbhor area.)

बाळासाहेब बबन भंडलकर (वय-३०, रा. शेवाळेवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.  भंडलकरला लोणी काळभोर येथील एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Loni Kalbhor News) यामध्ये तो गंभीर भाजला असल्याची माहिती मिळत आहे.

 

१५ दिवसात घडलेल्या दोन घटनांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मागील १५ दिवसात कदमवाकवस्ती परिसरात होर्डिंग्ज बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना घडल्यानंतर प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्जवर कोणतीही कारवाई केली नाही. (Loni Kalbhor News) अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोणी काळभोर परिसरात अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई कधी – नागरिकांचा सवाल…?

पुणे-सोलापूर महामर्गावर हडपसर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन यादरम्यान शेकडो अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होल्डिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. (Loni Kalbhor News) या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई का केली जात नाही असा सवाल सामान्य नागरिक करू लागले आहेत.

महावितरणाला जाग कधी येणार…

पूर्व हवेली विद्युत प्रवाहांच्या जवळ मोठ्या प्रमाणत अनधिकृत होल्डिंग तयार केलेल्या आहेत. या होल्डिंग मालकांकडे महावितरण कारवाईचा बगडा का उगारीत नाहीत. (Loni Kalbhor News) महावितरण दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तरच महावितरणाला जाग येईल का? या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविले जातात…

एका बाजूला अनधिकृत जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला चौकाचौकात लाकडाचे पहाड बांधून धोकादायकरित्या जाहिरातीचे पोल उभारले जात आहेत. (Loni Kalbhor News) काही ठिकाणी तर पथदिव्यांच्या खांबांवर हीटलेस बांधले आहेत. परंतु, याकडे कारवाईच्या नावाखाली प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवणे जात आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा गावात न आल्यास आगमनादिवशी लोणी काळभोर बंद राहणार ; वारकरी व प्रशासनाला कोणतेही सहकार्य न करण्याबाबतचा गावकऱ्यांचा निर्णय..

Loni Kalbhor News : दौंड तालुक्यातील डाळिंब गावच्या गायकवाड कुटुंबियांचा जिल्ह्यासमोर आदर्श, मुलीच्या लग्नात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ५१ हजारांची ; तर आश्रम शाळेला १ लाख १ हजाराची मदत..

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत ओंकार भागवत प्रथम ; विद्यालयाचा ८३.६६ टक्के निकाल..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Pune News : वैद्यकिय मदतीसाठी "8650567567" या मोबाइल नंबरवर फक्त मिस कॉल द्या... मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी सहज, सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत निधी मिळणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.