Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ओणम सणानिमित्त सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 September 2023, 13:31

Loni Kalbhor : लोणी काळभोर : ओणम’ हा सण फक्त केरळमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात देखील  पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो.  त्याचप्रमाणे हा सण लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमधील नर्सिंगचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून, मोठ्या उत्साहात साजरा केला.

नर्सिंगचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सहभाग

‘ओणम’ सणानिमित्त विश्वराज हॉस्पिटलमधील नर्सिंगचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचे कपडे परिधान केले होते. (Loni Kalbhor) तर महिलांनी पारंपरिक पद्धतीची कसवू साडी नेसली होती. तसेच विधीनुसार भगवान विष्णू आणि महाबली यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर एकमेकांच्या भेटी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन, या सणाचा आनंद द्विगुणीत केला.

विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलच्या मोकळ्या जागेत फुलांची रांगोळी काढली होती. ओणमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखला होता.(Loni Kalbhor)  या वेळी २५० हून अधिक लोकांना केरळी शैलीतील जेवण देण्यात आले. तसेच पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

दरम्यान, ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : मावशीसोबत देवदर्शनासाठी आलेल्या मुलाची बसमध्ये झाली चुकामक ; लोणी काळभोर पोलिसांच्या तत्परतेने कुटुंबियांना मुलगा मिळाला परत..

Loni Kalbhor : पुण्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार गजाआड ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३ गुन्ह्यांची उकल

Loni Kalbhor : पोलिसदादांना राखी बांधून, एंजल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी साजरे केले अनोखे रक्षाबंधन

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48
Next Post

Pune News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा समाजाचे आंदोलन; ...अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.