Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेत कोयते फिरवून टोळक्याची दहशत; रिक्षांची तोडफोड, लोहगाव परिसरातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 19 February 2024, 7:28

पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली आहे. टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली. आरडाओरडा करुन हातातील कोयते हवेत फिरवून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दोन रिक्षांवर दगडफेक करून तोडफोड केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी १७ फेब्रुवारीला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लोहगाव येथील कलवड वस्ती येथे घडली आहे.

याप्रकरणी अमोल अनंत कानु (वय-३९ रा. लेन नं. २ कलवड वस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून करण विजय दोरकर (वय-१९ रा. पठारे वस्ती, लोहगाव), शाबाद आयुब औटी (वय-१८ रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. तर करण दोरकर, शाबाद औटी यांना अटक केली आहे. करण दोरकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपींनी शनिवारी रात्री कलवड वस्ती येथे येऊन जुबेर कुठे राहतो, अशी विचारणा केली. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करुन हातातील लोखंडी कोयते उगारून दहशत माजविली. तसेच कोयत्याने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दोन रिक्षांच्या समोरील काचा फोडल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

प्रेयसीचा दुरावा, मित्रांकडून मारहाण अन् धमक्यांचा ससेमिरा! 28 वर्षीय इंजिनियरचा टोकाचा निर्णय; शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे

Wednesday, 28 October 2026, 12:20

चांदणी चौकातून कोथरूडला येताय? थांबा! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठा बदल

Wednesday, 28 October 2026, 12:15

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा आधार, सरकारी नोकरीचा जुगाड; पुण्यातील रॅकेटने उडवली खळबळ; 25 जणांना ठोकल्या बेड्या

Wednesday, 28 October 2026, 12:08

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Wednesday, 28 October 2026, 12:08

लोकशाही शिकवणारे गुरुजीच मतदानात मागे? पुणे शिक्षक मतदारसंघात तब्बल 1675 मतं बाद; धक्कादायक आकडेवारी समोर!

Wednesday, 28 October 2026, 11:48

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15
Next Post

अन्य बँकांच्या तुलनेत पोस्टात बचत खात्यावर मिळतो मोठा व्याजदर, जाणून घ्या अन्य फायदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp