Loan Apps | पुणे : ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून फसवणूक होत असल्याच्या कारणावरून गुगलने ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
गुगलचे नवीन आर्थिक सेवा धोरण नुकतेच जाहीर झाले…
या धोरणात हे धोरण ३१ मे २०२३ पासून देशभर लागू होणार आहे.अशा परिस्थितीत जर तुमच्या फोनमध्ये कर्ज देणारी ॲप्स असतील. ज्यामध्ये तुमचा वैयक्तिक डेटा असेल. तर तो डेटा डिलीट करणे किंवा ३१ मे पूर्वी डेटा सेव्ह करणे आवश्यक असेल. अन्यथा ३१ मे नंतर वैयक्तिक डेटा हटवला जाईल.
दरम्यान, ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून फसवणूक होत असल्याची गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. वापरकर्त्यांचे संपर्क, कर्ज देणाऱ्या ॲप्सवरील फोटोची माहिती अशा संवेदनशील डेटाची चोरी केल्याच्याही तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी, चांदणी चौकातील वाहतूक १० एप्रिलपासून बंद राहणार
Pune Crime : धक्कादायक ! अल्पवयीन तरुणाचा कोयत्याने वार करून खून