Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopard News : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 June 2023, 17:29

Leopard News :  नारायणगाव (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील सहाणे वस्तीजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन वर्षे वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. २८) रात्री एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता ओलांडताना बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याची माहिती कलिंगड ढाबाचे मालक नीलेश आल्हाट व पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती.

मृत बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माणिकडोह येथील निवारा केंद्रात शिवविच्छेदनासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूला बागायती शेती असून डिंभा डावा कालवा, मीना पूरक कालवा व मीना नदी पात्र आहे. भक्ष्य पकडण्यासाठी व पाण्याच्या शोधात रात्रीचे बिबटे बाहेर पडतात. रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक बसून वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो.

दरम्यान, हा भाग बिबट प्रवण क्षेत्र असूनही बाह्य वळण रस्त्याचे काम करत असताना वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था न केल्याने वन्य प्राण्यांचा नाहक बळी जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Bike Race : बाईकचं चाक हवेत उचलून प्रेयसीसमोर स्टंटबाजी... पुढं काय घडलं? ये रिस्क हाए...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.