Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पुण्यातील वाहतूक कोंडीला नेतेच जबाबदार’ पुण्यात ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर राज ठाकरेंचा तीव्र संताप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 August 2025, 15:19

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील बैठकस्थळी येण्याआधी रविवार पेठेतील प्रल्हाद गवळी या पदाधिकाऱ्याच्या गणेशमूर्ती विनामूल्य देण्याच्या स्टॉलवर गेले होते. मात्र तिथे त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले. तिथून सुटका झाल्यावर ते गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यासाठी गेले, परंतु तिथेही त्यांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागले. त्यानंतर सावित्रीबाई फुले स्मारकात होणाऱ्या बैठकीसाठी ते येत असताना त्यांच्या वाहनाला मार्गात एक-दोन ठिकाणी अडखळावे लागले.

या संपूर्ण अनुभवाचा उद्वेग राज ठाकरे यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट शब्दांत व्यक्त केला. “असे मध्यवर्ती भागातील स्थळ बैठकीसाठी निवडले कोणी?” असा थेट सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, “वाहतूक कोंडी ही आता सर्वच शहरांमधील समस्या झाली आहे. नेते आपापले दौरे करून त्यात आणखी भर टाकतात. याच कारणामुळे मी मुंबईत गणेशोत्सवात कधीही कोणत्याही गणपती दर्शनासाठी जात नाही. कारण आशीर्वाद घ्यायचे आणि नंतर लोकांच्या शिव्या खायच्या, याला काहीच अर्थ नाही.”

बैठकीनंतर राज ठाकरे यांच्याशी संवाद साधताना एका स्थानिक पदाधिकाऱ्याने या सभागृहाच्या निवडीबाबत स्पष्टीकरण दिले. त्याने सांगितले की, इतर एक-दोन ठिकाणचे महापालिकेचे सभागृह उपलब्ध नव्हते. हे ठिकाण मध्यवर्ती भागात असल्याने येथे बैठक घेण्यात आली. तसेच, “बैठक व तुमची उपस्थिती यामुळे वातावरण निर्मिती होते, म्हणून हे सभागृह निवडले,” असे म्हणत समर्थन करण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर पुढील वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष काळजी घेऊ, असे आश्वासन देण्यासही हा पदाधिकारी विसरला नाही.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

काचेच्या विटांचा शास्त्रज्ञांनी लावला शोध; या विटांनी घर बांधल्यास 'काय' फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp