Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खानवडी येथे आवादा सौर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींना लागली आग; शेतकरी संतप्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 January 2025, 15:47

बापू मुळीक

पुरंदर : खानवडी(ता.पुरंदर) येथे आवादा सौर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गायरान जमिनीवर आग लावल्यानंतर ती स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींवरही पसरली. या आगीमध्ये खानवडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीतील फळ झाडांसह पाईप व ठिबक सिंनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी सुनील शंकर धिवार व इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खानवडी येथे गायरान जमिनीवर आवादा कंपनीचे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम चालू आहे. प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असताना देखील कोणत्याही विरोधाला न जुमानता हे काम मनमानी पद्धतीने चालू आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ग्रामस्थांनी या कामाविषयी नाराजी व्यक्त करून न्याय मिळवून देण्याची मागणी केलेली आहे. हे काम कंपनीच्या वतीने चालू असताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून तेथे गायरान जमिनीवर आग लावण्यात आली. ही आग आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाऊन पोहोचली. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांनी ते वीजवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही.

खानवडी गावातील ग्रामस्थ व पत्रकार संतोष डुबल यांनी सदरची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर त्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत गट नंबर 507 मधील सुनील शंकर धिवार या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीमध्ये सीताफळाची सहा वर्षाची झाडे जळून खाक झाली आहेत. ठिबक सिंचनचे पाईप जळून खाक झाले. पीव्हीसी चे बारा पाईप जळून खाक झाले आहेत.

सदर नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सुनील धिवार यांनी तहसीलदार पुरंदर विक्रम राजपूत यांच्याकडे केली आहे. घटनास्थळचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदार यांनी तलाठी यांना सूचना केल्या आहेत. काम करत असताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे प्रचंड नुकसान पोहोचत आहे. तरी त्यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Tuesday, 17 November 2026, 17:05

रोहित पवारांचं ‘मफलरवाला नेता’ विधान; सुप्रिया सुळेंनी डायरेक्ट हात जोडले, म्हणाल्या “रोहितचं मन अस्वस्थ आहे…

Tuesday, 17 November 2026, 16:55

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Tuesday, 17 November 2026, 16:19

वाळू माफियांना शिरूर अन् श्रीगोंदा महसूल विभागाचा जोरदार दणका! आठ सेक्शन अन् नऊ फायबर बोटी जिलेटिनने फोडल्या; घोड धरणातील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई!

Tuesday, 17 November 2026, 16:07

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57
Next Post
11 tiger died in january month in maharashtra

महाराष्ट्रात नववर्षात आतापर्यंत ११ वाघांचा मृत्यू; ५ वाघांचा नैसर्गिक, तर ३ वाघांचा अपघाती मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp