Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : काय सांगता..! दौंड तालुक्यातील “या” गावात चक्क बनवली जातेय ऊसापासून कुल्फी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 April 2023, 19:12

फिझा शेख 

दौंड, (पुणे) : Daund News – दौंड तालुक्यातील आलेगाव येथील १० शेतकऱ्यांच्या ग्रुपने एकत्र येत ऊसापासून हे सगळे पदार्थ बनवले आहेत. (Daund News)ऊसापासून तयार केलेल्या या सगळ्या उपपदार्थांवर नागरिक चांगलेच फिदा झाले आहेत. यामध्ये ऊसापासून कुल्फी, चटणी, स्लश, बर्फ गोळा, जाम बनवला आहे. (Daund News)

कुल्फीवर नागरिक फिदा

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक लोक आईस्क्रीम आणि कुल्फीवर हमखास ताव मारताना दिसतात. त्यानुसार आलेगाव येथील १० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मॅजिक केन सेलिब्रिटिंग फार्मर्स ग्रुप बनवला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी ऊसापासून कुल्फी, चटणी, बर्फ गोळा, जाम बनवत आहेत. त्याला चांगली मागणी आहे.

 

कोरोना काळात अनेकांनी आपले नवीन व्यवसाय सुरु केले. त्याचप्रमाणे कोरोनानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ऊसाच्या कुल्फीचा व्यवसाय सुरु केला. कुल्फीला सध्या चांगली मागणी आहे. दहा शेतकऱ्यांनी प्रत्येकी अर्धा एकर ऊसाची लागवड केली आहे. त्यातून ते ऊसापासूनचे उपपदार्थ बनवत आहेत. ऊसाचा रस फ्रोजन करुन ठेवला जातो. जर ऊस कारखान्याला दिला असता तर टनाला २ ते ३ हजार रुपये मिळाले असते परंतु त्यांना कुल्फी बनवल्या नंतर त्यांना १५ हजार रुपये प्रति टन दर मिळतो आहे.

दरम्यान, कुल्फीची मशनिरी ही मुंबई आयआयटीमधून आणण्यात आली आहे. ऊस बाहेर ठेवला तर अर्ध्या तासात काळा पडतो परंतु ही कुल्फी ६ महिने टिकते. ग्रुपमधील शेतकऱ्यांना रोजचे हजार रुपये मिळत आहेत. शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील आलेगाव येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल यात शंका नाही.

ऊसाच्या कुल्फीवर नागरिक फिदा…

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ऊसापासून बनवलेली कुल्फी ही ग्राहकांच्या पसंतीस उतरते आहे. दररोज १ हजार ते बाराशे कुल्फी विकल्या जातात. अष्टविनायक रस्त्यालगत आऊटलेट असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आहे. ऊसाची कुल्फी पहिल्यांदा पाहिल्याने लोक इथे थांबत आहेत. ऊसापासूनची कुल्फी ही आरोग्यदायी असल्याचे सांगत आहेत. थंड कुल्फी खाल्ल्याने आरोग्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच कुल्फीची किंमत देखील फक्त १० रुपये आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा: 

Daund News : पाण्याच्या टाकीत पडून ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; दौंड तालुक्यातील घटना

Daund News : दौंड तालुक्यातील या गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस सुरूच ; १० ते १५ नागरिकांना घेतला चावा

Daund News | दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर ; आमदार अ‍ॅड. राहुल कुल

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Pimpri News : पिंपरी येथील "माइंडस्पेस हॉटेल प्रशासनाच्या" विरोधात संप पुकारलेल्या कामगाराची उपोषणाच्या ५ व्या दिवशी तब्बेत बिघडली...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.