Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय: मार्केट यार्ड परिसरात दहशत, तरुणाला जीवे मारण्याची धमकी, 8 जणांवर FIR

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 April 2024, 16:24

पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड परीसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरात टोळक्याने कोयते, तलवार उगारून दहशत माजवल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी ३० मार्च रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गल्ली नंबर १७ मध्ये घडली आहे. टोळक्याने एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत परिसरातील घरांच्या दरवाजावर कोयते आपटून शिवीगाळ केली.

 

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी राहुल उर्फ लल्या कांबळे (वय १९), शुभम कांबळे (वय २०), डुई ताकतोडे (वय २१), जग्या (चौघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्यासह आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अरशद इस्माईल बागवान (वय-१९ रा. गल्ली नं. १७, आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाचे आरोपींसोबत वाद झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन आरोपी हातात कोयते, तलवार घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी रात्री त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी हातातील तलवार आणि कोयते उगारून दहशत माजवली. तसेच लोकांच्या घराच्या दरवाजावर कोयते मारुन आम्ही आंबेडकरनगरचे भाई आहोत कोण मध्ये येईल त्याला तोडतोच असे म्हणून तोडफोड करुन दहशत पसरवली.

बागवानचे वडील, तसेच शेजारी राहणारे शालम शेख यांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे अधिक तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : ‘अजित मल्टीस्टेट’ सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! कर्जदार, जामीनदार सोडून निरपराध शेतकऱ्याच्या घर-जमिनीवर चढवला २४ लाखांचा बोजा? लोणी काळभोर येथील धक्कादायक प्रकार

Thursday, 30 April 2026, 14:50

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22
Next Post
FIR registered against colleague of theur ex circle Jayshri Kawade pune

"फरार" थेऊर मंडलाधिकाऱ्याच्या सहकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन लाचखोरीचा आणखी एक गुन्हा, लाचखोर व वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे मात्र वीस दिवसांपासून नॉटरिचेबल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.