Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 April 2026, 13:17

Pratap Sarnaik : पुणे : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकांवरील प्रवाशांना परवडणाऱ्या दरात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्षप्रताप सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली आहे. ‘नाथजल’ या एक लिटरच्या थंड पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपयांपेक्षा जास्त आकारल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. Pratap Sarnaik

गुरुवारी (ता. 30) सकाळी त्यांनी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवासी सुविधांची पाहणी केली. यावेळी ‘नाथजल’ची बाटली वाढीव दराने विकली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ संबंधित विक्रेत्याला दरफलक लावण्याच्या सूचना देत, नियमभंग सहन केला जाणार नाही, असे बजावले. Pratap Sarnaik

 

यावेळी प्रवाशांनी काही बसफेऱ्या बसस्थानकात न थांबता पुढे जात असल्याची तसेच काही बसेस खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार केली. यावर कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार बसस्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. Pratap Sarnaik

तसेच बसस्थानकातील स्वच्छता, तिकीट व्यवस्था, मूलभूत सुविधा यांचा आढावा घेत प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि सुलभ सेवा देण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. प्रवासी सेवेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. Pratap Sarnaik

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.