सागर जगदाळे
भिगवण: पुणे जिल्हा परिषद अंतर्गत खडकी केंद्रातील जिल्हा परिषद शाळांच्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2023-24 क्रीडा स्पर्धा खडकी येथे बुधवारी (दि.7) पार पडल्या. यात खडकी शाळेने विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन केले.
या केंद्रस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन खडकी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राहुल संभाजी गुणवरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती खडकीचे अध्यक्ष वैभव बापूसाहेब सकुंडे, खडकी केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख सुनील बोराडे, खडकी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश दत्तात्रय वाळके व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच सर्व शाळातील शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी मुख्याध्यापक वाळके यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्षांनी देखील शुभेच्छा दिल्या.
लोकनृत्य स्पर्धा
लहान गट 1. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
खडकी – प्रथम , पूर्ववस्ती- द्वितीय , शितोळे वस्ती- तृतीय.
लोकनृत्य स्पर्धा-मोठा गट
खडकी प्रथम, लोणारवाडी द्वितीय
लेझीम स्पर्धा-लहान गट (मुली) खडकी, प्रथम,
मोठा गट (मुली) खडकी प्रथम
वक्तृत्व स्पर्धा लहान गट
कु. श्रुती रामभाऊ गायकवाड पूर्व वस्ती, प्रथम, वीरा धर्मराज ननावरे ,स्वामी चिंचोली द्वितीय, शिफा मुनेर आत्तार ,खडकी तृतीय.
मोठा गट
कु. जयश्री संजय मोटे. लोणारवाडी, प्रथम.
कु. मंजिरी भारत निंबाळकर खडकी, द्वितीय.
कु. कार्तिक नवनाथ ओगले. नंदादेवी,तृतीय.
खोखो मुले-लहान गट
लोणारवाडी प्रथम, खडकी द्वितीय.
खो-खो मुली लहान गट
लोणारवाडी प्रथम ,खडकी द्वितीय.
खोखो मुले-मोठा गट
खडकी प्रथम, लोणारवाडी द्वितीय.
खो-खो मुली मोठा गट
खडकी प्रथम, लोणारवाडी द्वितीय.
कबड्डी लहान गट
मुले खडकी प्रथम, स्वामी चिंचोली द्वितीय .
मुली
खडकी प्रथम
कबड्डी मोठा गट
मुले
खडकी प्रथम, नंदादेवी द्वितीय.
मुली
खडकी प्रथम ,नंदादेवी द्वितीय.
50मी.धावणे लहान गट
मुले
आदित्य बबन सावंत खडकी प्रथम, शिवराज सावंत स्वामी चिंचोली द्वितीय ,केतन रांधवन पूर्व वस्ती तृतीय.
मुली
अंजन कांबळे, स्वामी चिंचोली प्रथम, मयुरी धायतोंडे कोकणे वस्ती द्वितीय, श्रेया खराडे खडकी तृतीय.
100मी.धावणे मोठा गट
मुले
यश भाऊसाहेब गायकवाड खडकी प्रथम, समर्थ भाऊसाहेब खुटवड लोणारवाडी द्वितीय कार्तिक नवनाथ ओगले नंदादेवी तृतीय
मुली
संस्कृती शरद काळभोर खडकी प्रथम ,जयश्री संजय मोटे लोणारवाडी द्वितीय ,अमृता अंकुश आटोळे .नंदादेवी तृतीय.
थाळीफेक मोठा गट
मुले
विशाल सागर वाघ लोणारवाडी, प्रथम.
अनिरुद्ध अश्विन जगताप खडकी द्वितीय.
साहेबराव भीमराव आटोळे नंदादेवी तृतीय .
.
मुली
संध्या शंकर जाधव नंदादेवी प्रथम
अनुष्का गणेश सोनवणे खडकी द्वितीय
ज्ञानेश्वरी सुभाष जाधव लोणारवाडी तृतीय.
लांब उडी लहान गट.
मुले
आदित्य बबन सावंत खडकी प्रथम.
प्रतीक निळकंठ गाढवे नंदादेवी द्वितीय.
अविष्कार आप्पा कांबळे पूर्व वस्ती तृतीय
मुली
हर्षदा हनुमंत धुमाळ नंदादेवी प्रथम .
गुंजन दीपक कांबळे स्वामी चिंचोली द्वितीय .
सांस्कृतिक नानासो झेडगे लोणारवाडी तृतीय.
लांब उडी मोठा गट
मुले
यश भाऊसाहेब गायकवाड खडकी प्रथम समर्थ भाऊसाहेब खुटवड लोणारवाडी द्वितीय विवेक हनुमंत गावडे नंदादेवी तृतीय
मुली
नीलम अनिल गुणवरे खडकी प्रथम.
अमृता अंकुश आटोळे नंदादेवी द्वितीय
जयश्री संजय मोरे .लोणारवाडी तृतीय.
उंच उडी लहान गट
मुले
अनिकेत मिनीनाथ वावगे लोणारवाडी प्रथम अनिकेत नवीन कोल्हे स्वामी चिंचोली
द्वितीय
आयुष संतोष जगदाळे खडकी तृतीय
मुली
हर्षदा हनुमंत धुमाळ नंदादेवी प्रथम .
कुंजन दीपक कांबळे स्वामी चिंचोली द्वितीय.
संस्कृती नानासो जेडगे लोणारवाडी तृतीय.
उंच उडी मोठा गट
मुले
यश भाऊसाहेब गायकवाड खडकी प्रथम समर्थ भाऊसाहेब खुटवड लोणारवाडी द्वितीय विवेक हनुमंत गावडे नंदादेवी तृतीय
मुली
संस्कृती शरद काळभोर खडकी प्रथम
साक्षी सुनील गलांडे लोणारवाडी द्वितीय
अमृता अंकुश आटोळे नंदादेवी तृतीय.
प्रश्नमंजुषा स्पर्धा लहान गट
काळे वस्ती नंबर एक प्रथम ,पूर्व वस्ती द्वितीय ,खडकी तृतीय
प्रश्नमंजुषा मोठा गट
खडकी प्रथम
नंदादेवी द्वितीय. सर्व स्पर्धा खेळणीचे वातावरणात पार पडल्या शेवटपर्यंत पालक सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ यांचा उत्साह टिकून होता. स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आणि सुविधांबद्दल प्रभारी केंद्रप्रमुख सुनील बोराडे तसेच सर्व शिक्षकांनी खडकी शाळेचे विशेष कौतुक केले.