Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgaon News : …तरच महापुरुषांची जयंती साजरे केल्याचे सार्थक होईल’; भूषणसिंह राजे होळकर यांचे प्रतिपादन

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 June 2023, 8:59

गणेश सुळ
Kedgaon News केडगाव : मतभेद विसरुन समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. तरुणांनी संघटित होऊन ऐक्याची चळवळ उभी करावी व थोर महापुरुषांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. (Kedgaon News)  तरच महापुरुषांची जयंती साजरे केल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी केले. (Kedgaon News)

टेळेवाडी (ता. दौंड) येथे राहू बेट परिसरात राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात गौरवास्पद काम करणाऱ्या अजिंक्य चोरमले (वैद्यकीय), कोमल टेळे, अंजली गाढवे (प्रशासकीय), गणेश कारंडे (अभियंता), संभाजी खडके (क्रीडा पुरस्कार), संदीप गडदे (समाजभूषण), शुभांगी धायगुडे (अहिल्या पुरस्कार) काळुराम महाराज कारंडे (धार्मिक) आदींचा सत्कार करण्यात आला.

बिभीषण गदादे यांचे व्याख्यान झाले. महोत्सवानिमित्त राहू ते टेळेवाडी दरम्यान अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सातारा येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात आले. वाळकी येथील काळे मित्रपरिवार व प्रतिष्ठानच्या वतीने गजनृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, दिलीप हंडाळ, धनगर समाजाचे नेते पांडुरंग मेरगळ, रामकृष्ण बिडगर, बाळासाहेब शिंदे, संभाजी खडके, संदीप गडधे, शुभांगी धायगुडे, शिवाजी टेंगले, बाळासाहेब कारंडे, संतोष टेळे, राजेंद्र टेळे, राहुल टेळे, दादासाहेब टेळे, बाळासाहेब टेंगले, संजय टेळे, सपना मलगुंडे, चेतना पिंगळे, यशवंत टेळे, मीनाक्षी टेळे, नानासाहेब ठोंबरे, भिवराज टेळे, पांडुरंग टेंगले, हरिभाऊ गाढवे, उंडवडीचे माजी सरपंच सचिन गुंड, दिनेश गडदे यांच्यासह राहू बेटपरिसरातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

संतोष टेळे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब कारंडे यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र टेळे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

Weather Forecast : पुण्यासह मुंबईत पुढील तीन दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp