Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत कदमवस्ती शाळेचे घवघवीत यश

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 10 December 2024, 16:02

लोणी काळभोर : यशवंतराव चव्हाण कला क्रिडा महोत्सवांतर्गत बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा लोणी काळभोर (ता. हवेली) येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत कदमवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उंच उडी, बेडूक उडी, लोकनृत्य, बडबड गीत व खो खो स्पर्धेत उत्तुंग भरारी घेऊन घवघवीत यश संपादित केले आहे. त्यामुळे विजेत्या विद्यार्थ्यांचे लोणी काळभोर सह परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून भरभरून कौतुक केले जात आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, केंद्रप्रमुख आशलता कटके, केंद्रप्रमुख चिंतामण अद्वैत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या स्पर्धेत केंद्रातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. यावेळी मैदानी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेत कदमवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेतील उंच उडी या खेळाच्या प्रकारात पुष्कर कागदे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बेडूक उडी या स्पर्धेत दिव्या या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर खो खो- स्पर्धेत शाळेला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. या स्पर्धेतील खेळांमध्ये कदमवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेने चमकदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी जगधने, नवनाथ पानमंद, नजमा तांबोळी, सीमा साबळे, महेश पवार, सचिन कराड, प्रियांका लामतुरे, सोनाली खंडाळे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले आहे. प्रथम क्रमांक मिळविलेल्या संघांची निवड तालुकास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्यामुळे शाळेच्या शिक्षकांचे व विजेत्या विद्यार्थ्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. सांघिक संघामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची व खेळांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

 

1) लोकनृत्य स्पर्धा – प्रथम क्रमांक

आरोही कुसाळकर, अंजली साबळे, श्रावणी धांडे, ज्ञानेश्वरी खेडकर, प्रतिज्ञा शिंदे, समाइरा शेख, समृद्धी दोडके, स्वरा चव्हाण, आराध्या सावंत, आदिती मोहिते

2) बडबड गीत – प्रथम क्रमांक (इयत्ता दुसरीतील मुली)

रिया सुदर्शन कागदे, दिव्या दिपक सुरनर, माहेश्वरी संजय धायगुडे, शेजल विशाल उबाळे, शनाया सुनील साब‌ळे, शर्वरी पवनकुमार बनसोडे, वेदिका परमेश्वर गायकवाड, प्रणाली सदानंद लेमाडे, केतकी राहुल शिंदे, दुर्वा राहुल मेरे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरसवडीत दरवाजा उघडा दिसला अन् चोर घरात शिरला! महिलांचे सोन्याचे दागिने चोरले, आरडाओरड करताच झाला पसार

Thursday, 24 September 2026, 10:47

महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात संजय गायकवाडांना मोठा दिलासा; नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा आदेश

Thursday, 24 September 2026, 10:29

सतीश सालियन यांनी केलेले मानहानीचे आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळले; 500 कोटींच्या नोटिशीला दिले उत्तर

Thursday, 24 September 2026, 10:15

IIT मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! साहिलच्या शेवटच्या 20 मिनिटांचा CCTV समोर; क्लासरूममधील थरार उघड?

Thursday, 24 September 2026, 10:00

पुण्यात गणेश विसर्जनासाठी मोठे ट्रॅफिक बदल! 17 प्रमुख रस्ते बंद, 48 तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Thursday, 24 September 2026, 9:36

अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या वेळ

Thursday, 24 September 2026, 9:32
Next Post
Revenue Secretary Sanjay Malhotra Appointed New RBI Governor

केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर; उद्या पदभार स्वीकारणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp