पुणे: तहसीलदार तथा वडीवळे प्रकल्पाच्या सहाय्यक पुनर्वसन अधिकारी ज्योती देवरे यांची बदली करण्यात आली आले. देवरे यांची खेडच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहसचिव अजित देशमुख यांनी काढले आहेत.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
puneprimenews@gmail.com
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201