Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : UPSC मध्ये निघाली भरती ; लीगल ऑफिसरसह अनेक पदे भरली जाणार, फक्त 25 रुपये भरून करा अर्ज..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 July 2023, 8:15

Job News : नवी दिल्ली : यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने भरती अधिसूचना जारी केली असून, या अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करता येऊ शकतो. या भरती मोहिमेसाठी उमेदवार 27 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील. या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. Job News

रिक्तपदांचा तपशील –

या भरती मोहिमेद्वारे एकूण 71 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये विधी अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी आणि इतर पदांचा समावेश आहे.

 

पात्रता काय?

उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून संबंधित क्षेत्रात पदवी / पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा आणि इतर विहित पात्रता आणि कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा काय?

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे.

कशी असेल निवड प्रक्रिया…

या पदांच्या भरतीसाठी चाचणी / मुलाखत आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

अर्ज शुल्क किती?

उमेदवारांना या भरती प्रक्रियेत अर्ज करताना 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. Job News 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

Yavat News : लोणी काळभोर, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल आंतरजिल्हा टोळीतील चोरट्याला बेड्या ; ९ गुन्हे उघडकीस, यवत पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.