पुणे : भारतीय निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी रात्री काढले आहेत. समर्थ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ व गुन्हे अशा दोन्ही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नाव (सध्याचे ठिकाण) नवीन नियुक्ती पुढीलप्रमाणे :
- सुरज बंडगर (समर्थ पो. स्टे) वाहतूक
- मंगेश जगताप (गुन्हे, फरासखाना) अपोआ. यांचे वाचक
- संगीता पाटील (गुन्हे, स्वारगेट) वाहतूक शाखा
- प्रियांका शेळके (गुन्हे, लष्कर) नियंत्रण कक्ष
- शबनम शेख (गुन्हे, उत्तमनगर) नियंत्रण कक्ष
- जयवंत राजुरकर (गुन्हे, सिंहगड) विशेष शाखा
- अंकुश चिंतामण (गुन्हे, चतु:श्रृंगी) सायबर
- जगन्नाथ जानकर (गुन्हे, चतु:श्रृंगी) नियंत्रण कक्ष
- संगीता माळी (गुन्हे विमानतळ) सायबर
- प्रमोद वाघमारे (गुन्हे, समर्थ) विशेष शाखा
- भालचंद्र ढवळे (गुन्हे, विश्रांतवाडी) अपोआ पूप्राविचे वाचक
- जयदीप गायकवाड (गुन्हे, येरवडा) नियंत्रण कक्ष
- विश्वास डगळे (गुन्हे, हडपसर), नियंत्रण कक्ष
- संदीप शिवले (गुन्हे, हडपसर) विशेष शाखा
- सुभाष काळे (गुन्हे, लोणी काळभोर) विशेष शाखा
- प्रकाश मासाळकर (वाहतूक) मनपा अतिक्रमण
- युसुफ शेख (वाहतूक), वपोनि, उत्तमनगर
- सुनिता रोकडे (गुन्हे, मुंढवा), अलंकार
- अरविंद गोकुळे (विशेष शाखा) वाहतूक शाखा.