Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दीपोत्सवात मराठी कलाकारांचा अपमान ? राहुल देशपांडे भडकले

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 October 2022, 17:41
पुणे : मुंबईतील वरळी परिसरातील जांबोरी मैदानात भाजपकडून ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याचा आरोप  ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे.
या संदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा सचिन अहिर यांनी शेअर केला आहे. मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्याच्या सत्कारासाठी मराठी कलाकारांचा अपमान केल्याने सोशल मीडियातही टीका करण्यात येत आहे. सचिन अहिर यांनीही ट्विट करत म्हटलं “हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!! भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा.”.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पुन्हा जावे आणि पुन्हा एकदा नाव बदलून घ्यावे. माझं असं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना ठेवावे. काहीही झालं तरी रडत असतात. स्वत: काही करायचं नाही. मराठी माणसासाठी कार्यक्रम करायचे नाही आणि करता आले नाहीत हे अपयश लपवण्यासाठी रडायचं हाच धंदा सुरू केला आहे. राहुल देशपांडे यांचा कोणताही अपमान झालेला नाही. उलट मराठमोळ्या दीपोत्सवात सिनेसृष्टीतील हिंदी कलाकार येत आहेत हा मराठी माणसासाठी अभिमानाचा विषय आहे.
  
 नेमके काय झाले?
गायक राहुल देशपांडे यांचे गायण सुरू असताना बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याची एन्ट्री होते. टायगर श्रॉफ येताच मंचावरुन एक अनाउन्समेंट करण्यात येते की, आपण पाच मिनिटांचा ब्रेक घेऊयात. तसेच राहुल देशपांडे यांना गाणे थांबवण्यास सांगण्यात येते. हा सर्व प्रकार पाहुन राहुल देशपांडे यांनी सांगितले की, त्यांना 20 मिनिटे थांबायला सांगा मी 20 मिनिटांत माझे गाणे संपवतो. नाहीतर मी गाणे थांबवतो.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

पत्नीला गर्भवती करण्यासाठी कैद्याला  १५ दिवसांची पॅरोल मंजूर :  राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.