Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील ‘या’ कंपनीने बनवली भारतातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार ; उन्हापासून होणार चार्ज…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 February 2023, 16:29

पुणे : पुण्यातील स्टार्टअप कंपनी वायवे मोबिलिटीने देशातील पहिली इलेक्ट्रिक व सौरउर्जेवर चालवणारी कार बनवली आहे. ही कार लवकरच बाजारात येणार आहे. Eva असे कारचे नाव आहे. देशातील ही पहिली सोलर इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

वायवे मोबिलिटीचे सहसंस्थापक विलास देशपांडे यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, नागपूरसह सामान्य शहरे लक्षात घेऊन कार बनवण्यात आली आहे. विशेष डिझाइनमुळे गर्दीच्या ठिकाणांवरुन सोयीस्कर प्रवास या गाडीने करता येणार आहे. कारमध्ये दोन वयस्क व एक मुल बसू शकते. कारला दोन दरवाजे आहेत. कार सर्व वयोगट लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. अगदी मुलांना शाळेत सोडण्यासाठी चांगला उपयोग या गाडीचा तुम्हाला होऊ शकतो, असे देशपांडे यांनी सांगितले.

चार तासात होणार चार्ज…

 

घरातील वीजेवर चार तासांत ही गाडी चार्ज होणार आहे. वर्षभरात ही गाडी बाजारात येणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. स्टार्टअप कंपनी वायवे मोबिलिटी गेल्या दोन वर्षांपासून ईवावर काम करत आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या २०२३ ऑटो एक्सपोमध्ये गाडीच्या प्रोटोटाइपचे अनावरण करण्यात आले. सन २०२४ मध्ये व्यावसायिकरित्या बाजारात उपलब्ध होणार आहे.

गाडीचा वेग सुमारे ७० किमी…

गाडीचा वेग ७० किलोमीटर प्रतितास आहे. गाडीत १४ Kwh क्षमतेची बॅटरी लावण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यावर २५० किलोमीटरपर्यंत गाडी चालणार आहे. कारच्या टपावर सोलर पॅनल देण्यात आले आहे. परंतु ही कार पुर्ण सोलर उर्जेवर चालणार नाही. सोलर पॅनल हा एक पर्याय देण्यात आला आहे. सोलर पॅनलमुळे १० किलोमीटरचा अतिरिक्त मायलेज वाढणार आहे. गाडीला प्रतिकिलोमीटर फक्त ८० पैसे खर्च येणार आहे.

वर्षभरात ३००० किलोमीटर सोलरवर…

कार रोज १० ते १२ किलोमीटर सोलरवर चालणार आहे. म्हणजेच एक वर्षात सुमारे 3 हजार किलोमीटर सोलर चालणार आहे. वर्षभरात ९ हजार किलोमीटर कोणतीही कार चालते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

अहमदनगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्गावर गांजाची तस्करी करणाऱ्या २ जणांना अटक, चारचाकी गाडीसह साडेसहा लाखांचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे व ओतूर पोलिसांची संयुक्त कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.